jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- वरोरा, चिमूर राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर चारगाव (बु) जवळील नदीच्या पुलाजवळ राज्य परिवहन विभागाची चिमूर आगाराची बस चिमूर,चंद्रपूर ही बस आज चिमूर वरुन एम एच 40 ए क्यू 6181 नंबर ची बस चंद्रपूरला जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारगावं बु. जवळ असलेल्या नाल्यात सुमारे १० फूट खोल खड्ड्यात गेली असून त्यामध्ये सुरेश भटाळकर बस वाहक ठार झाले असून अनेक प्रवासी जखमी झालेले आहे,
ज्वाला समाचार सच का सामना