jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- महाराष्ट्रातील शाळा ८ आणि ९ जुलै रोजी बंद राहतील असा दावा समाज माध्यमांवर करण्यात आला आहे.
हा दावा चुकीचा आहे. राज्यभरातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ८ आणि ९ जुलै २०२५ रोजी आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे. मात्र, या दोन्ही दिवशी राज्यभरातील शाळा सुरू राहणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
#FactCheck
ज्वाला समाचार सच का सामना