Breaking News

अमळनेर ते पंढरपूर पायी दिंडी सखाराम महाराज, गादीपती श्री.प्रसाद महाराज, पायी दिंडीस 500लिटर थंड पाणी जार उपलब्ध

UAIPM FOUNDETION चोपडा द्वारा

विशेष प्रतिनिधी – नागपूर

चोपडा :- येथील UAIPM FOUNDETION द्वारा (उदयकुमार अग्निहोत्री इंडिपेन्डेन्ट प्रेस मिडिया फौन्डेशन ) मार्फत खान्देशातील प्रती पंढरपूर समजले जाणारे अमळनेर येथील वाडी संस्थानचे सखाराम महाराजांचे गादीपती श्री प्रसाद महाराज यांच्या आषाढी पायी वारीला सुरूवात झाली असता त्या निमित्ताने अमळनेर ला तुळशीबागेत महाराजांन बरोबर पायी वारी करणारे व महाराजांना निरोप देणारे भक्तगण यांची आज मंदीयाळी जमली होती.

त्या सर्वांना आपल्या UAIPM FOUNDETION तर्फे आणि गुरू बंधु परीवारा तर्फे अमळनेर ते पंढरपूर पायी दिंडी साठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली त्या साठी 500 लिटर साठवण होईल ऐवढे जार घेऊन स्वतंत्र वाहना द्वारे पुढील 24/25 दिवस वारीतील लोकांना शुद्ध व थंडगार पाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
त्यावेळेस वाडी संस्थानचे सखाराम महाराज गादीपती श्री प्रसाद महाराज यांच्या हस्ते थंडगार जार अमृत जलाचे प्राशन केले आहे. आणि UAIPM FOUNDETION चोपडा संस्थापक अध्यक्ष. मा.अशासकीय सदस्य प्रा.उदयकुमार अग्निहोत्री सर उपस्थित होते.

डाॅ. पृथ्वीराज सैंदाणे. चोपडा.
मो.नं.9075589384.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved