jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर शहरातील तरुण युवकाचा अचानक आलेल्या पाऊस व कडाक्याच्या विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार युवक मित्रांण सोबत चिमूर पासून जवळच असलेल्या बोरगाव येथील हनुमान मंदीरात देव दर्शनासाठी गेले असता अचानक वातावरण बदलले व पाऊस सुरू झाला आणि आकाशात जोरदार विज चमकली त्यामुळे विजेच्या धक्क्याने तरुण युवक नामे प्रथमेश अतुल वानखेडे वय २० वर्ष राहणार चिमूर याचा जागीच मृत्यू झाला, प्रथमेशच्या मृत्यूने सर्वत्र शोकळला पसरली आहे.
ज्वाला समाचार सच का सामना