Breaking News

भीषण अपघातात एक जागीच ठार तर एका जण जखमी

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

” गोंदेडा येथील घटना “

” पुलाच्या अर्धवट बांधकामावर भरधाव दुचाकी धडकली “

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- चिमूर तालुक्यातील गोंदेडा केवडा मार्गावर सुरू असलेल्या पुलाच्या अर्धवट बांधकामावर दुचाकी आदळून भीषण अपघातात एका जण जागीच ठार .रोहन चंदूलाल आत्राम(वय २९) गोंदेडा असे मयत वेक्तीचे नाव आहे.जखमी मध्ये प्रमोद संतोष धारणे(वय ३७) जखमी वेक्तीचे नावे असून त्याला पाठीला गंभीर मार असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर ला नेण्यात येत आहे.पुलाचे बांधकाम लक्षात न आल्याने दुचाकीसह दोघेही पुलावर आदळल्याने यात दोघांना गंभीर मार लागला आणि त्यांना पुढील उपचारा करीता चिमूर येथे नेत असताना चिमूर जवळ त्यांचा रोहन चा मृत्यू झाला.

आज बुधवारी दिनांक ८ मेला रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास केवडा येथून आपले कामे आटपून गावाकडे गोंदेडा कडे परत येत असताना अपघात घडला.मागील वर्षी पाण्यात बुडून ३ वर्षाचा मुलगा मरण पावला तर आता वडील अपघातात मरण पावल्याले त्या कुटुंबावर मोठा आघात झाला रोहन ला एका दीड वर्षाची मुलगी आहे.या अपघाताची माहिती चिमूर पोलिसांना मिळताच चिमूर पोलीस पुढील तपास करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved