Breaking News

लष्कराने दहशतवाद्यांवर कारवाई करीत केली ९ ठिकाने उद्ध्वस्त

 

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

विशेष प्रतिनिधी – नागपूर

नागपूर :- जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराने दहशतवाद्यांवर जोरदार घाव घातला आहे. लष्कराने आतापर्यंत या कारवाई दहशतवाद्यांची ९ ठिकाने उद्ध्वस्त केली. काल रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत फक्त एका रात्रीत ४ दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.कलरूस कुपवाड्यातील लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी फारूख अहमद, शोपियान जिल्ह्यातील अदनान शफी दार, बांदीपोरा येथील जमीन अहमद शिर गोजरी आणि पुलवामाच्या त्रालमधील आमिर नजीर वानी यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.

लष्कर, जैश-ए-मोहम्मद आणि टीआरएफशी संबंधित दहशतवाद्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही दहशतवादी सध्या पाकिस्तानात असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

याशिवाय श्रीनगरमध्ये ६० हून अधिक ठिकाणी छापेमारी झाली असून, शस्त्रास्त्रे, महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल डिव्हाइसेस जप्त करण्यात आले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर लष्कर सुपर अॅक्टिव्ह मोडमध्ये असून, खोऱ्यात सर्च ऑपरेशन सुरू आहे.दरम्यान, कुलगाममध्ये दोन दहशतवादी साथीदारांना अटक करण्यात आली आहे आणि १४ स्थानिक दहशतवाद्यांची यादीही सुरक्षा यंत्रणांनी जाहीर केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी लष्करने धडाकेबाज मोहीम सुरू केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved