Breaking News

घोडाझरी येथील पिंजरा मत्स्य प्रकल्पाचे उदघाटन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-दिनांक 10/7/2023 रोजी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त माननीय केन्द्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री परशोत्म रूपाला यांनी नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यांत घोडाझरी जलाशयातील पिंजरा मत्स्यपालन प्रकल्पाचे महाबलीपूरम तामिळनाडू येथून दृकश्राव्य पद्धतीने उद्घाटन करण्यात आले त्यावेळी पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन प्रकल्पाचे लाभार्थी श्रीमती सीमा अविनाश अगडे यांनी मंत्री यांना प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली त्यावेळी टिपलेला व्हिडिओ.सदर प्रकल्प उभारणीस मंत्री महोदय मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र शासन तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व आयुक्त मत्स्यव्यवसाय डॉ.अतुल पाटणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या उद्घाटन प्रसंगी रवींद्र वायडा सहआयुक्त मत्स्यव्यवसाय भुजल महाराष्ट्र राज्य,सुनिल जाभुळे प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय नागपूर,दिनेश धोपे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय चंद्रपूर,जितेश केशवे, राजेश बळकट ,राहुल जाधव , अमोल मुसने ,सहाय्यक मस्व्यवसाय विकास अधिकारी उपस्थित होते त्याच बरोबर लाभार्थी माला मुळे, सुनीता डोईजड, विना चौधरी, सोनाली हरडे,व तसेच विजय डाबरे, अविनाश अगडे,प्रमोद चौधरी , अमोल वानखेडे, नागेंद्र चट्टे ,संजय घुटके,मेश्राम सर, हरीश मुळे, आशिष चौधरी, अमोल जुनघरे , अभिजित बुरिले, घनश्याम रामटेके , श्यामजी मुळतेली, हे सुद्धा उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved