Breaking News

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेच्या यवतमाळ जिल्हाउपाध्यक्षपदी संजय कारवटकर यांची नियृक्ती

तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव

राळेगाव:-राष्ट्रिय विश्वगामी पत्रकार संघटनेच्या यवतमाळ जिल्हाउपाध्यक्ष पदी राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील रहीवासी संजय कारवटकर यांची नियृक्ती दि.8/7/2023 ला विश्राम ग्रुह राळेगाव येथे झालेल्या सभेमध्ये राष्ट्रिय विश्वगामी पत्रकिर संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मा.रत्नपाल भाऊ डोफे व सर्व यवतमाळ व विदर्भातील सदस्यानी केली आहे.संजय कारवटकर हे राळेगाव तालुक्यात गेले दोन ते तीन वर्ष तालुकाध्यक्ष म्हणुन काम करीत होते.

त्यांचा कामाचा दज्या ,कामाची पद्धत,पासुन वरीष्ठानी संजय कारवटकर यांची जिल्हाउपाध्यपदी नियृती करण्यात आली आहे.संजय कारवटकर यांनी सांगितले कि मि राष्ट्रिय विश्वगामी पत्रकार संघटनेच्या कोरकमिटीच्या नियमांचे पालन करूण व जिल्हाध्यक्षाचा मान सन्मानाला कोठेही धक्का न पोहोचता व सर्व तालुक्यातील पत्रकारांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे सांगितले संजय कारवटकर यांच्या निवडीने राळेगाव तालुक्यासह जिल्ह्यात आनंदी वातावरण निर्माण झाले आहे हे मात्र विषेश.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved