Breaking News

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक सुरूच

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर उपविभागीय पोलीस अधिकारी यांची धडक कारवाई – चिमूर पोलीस स्टेशनला ट्रक जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

चंद्रपूर : – चंद्रपूर जिल्ह्यात कुठेही रेती घाट लिलाव झाले नसून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या रेतीचा उपसा करून नदी पात्राच्या बाजूला रेतीचा साठा जमा करून ठेवला जातो आणि रात्रीच्या अंधारात रेती चोरटे बिनधास्त पणे करतात रेतीची वाहतूक त्यामुळे पोलीस प्रशासना बदल जनतेत ठिक – ठिकाणी चर्चा रंगली असतांना आज दिनांक. २२/०४/२०२५ ला चिमूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी आले ॲक्शन मोडवर.

चिमूर शहरात कांपा जाणाऱ्या मार्गावर अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकला सिनेस्टाईल पाठलाग करीत उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी रात्री १० ते ११ वाजताच्या सुमारास पकडून चिमूर पोलीस स्टेशनला ट्रक लावून ट्रकवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून ट्रक क्रमांक.MH 40 CT 4446 आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या माध्यमातून सुरु आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved