Breaking News

शेवगांवच्या नंदकुमार उत्तम मुंढे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी च्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

अविनाश देशमुख

शेवगाव :- शेवगाव दि. २३/ ०४/ २०२५ ~ या बाबत सविस्तर वृत्त असे कि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचारा नुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबुतीने उभी करू व राज्यात संघटनेत मोठ्याप्रमाणात युवक सभासद करण्यावर भर देऊ असे नंदकुमार मुंढे यांनी सांगितले.

नंदकुमार मुंढे यांनी अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती सूरज चव्हाण अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश यांच्या सहीने नुकतेच त्यांना नियुक्ती पत्रं देण्यात आले आहे निवडीबद्दल शेवगांव तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved