Breaking News

Daily Archives: March 21, 2026

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे नागपुरात आगमन

नागपूर, दि.२१ – देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी आगमन झाले. त्यांच्या आगमनप्रसंगी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नीता ठाकरे, एअर मार्शल याल्ला उमेश, मेजर जनरल नवतेजसिंग सोहल, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त …

Read More »
All Right Reserved