Breaking News

Yearly Archives: 2024

14 मे पर्यंत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी

नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 07 ते 14 मे 2024 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून विजांच्‍या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्‍यता वर्तविली आहे. जिल्‍ह्यात एक दोन ठिकाणी विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वारा (ताशी 40-50 किमी वेगाने) आणि …

Read More »

बालविवाह होत असल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन

पालकांसह इतरांनाही शिक्षेची तरतूद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला असून त्याबाबतचे नियम महाराष्ट्र बाल विवाह प्रतिबंधक नियम 2022 देखील लागू करण्यात आला आहे. त्यानसार बाल विवाह आयोजित करणे हा अजामीन पात्र गुन्हा आहे. या अनुषगांने 10 मे 2024 रोजी अक्षय तृतीया …

Read More »

राष्ट्रसंतांची संकल्पना रूजविण्यास शिबिर महत्त्वाचे – प्रतिकुमार टांगले

भिलेवाडा येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- स्पर्धेच्या युगात वावरत असतांना बहुतेक जण मोबाईलच्या अधिन झालेले आहेत. मोबाईलमुळे अवघड असणारे काम सोपे झाले आहे. त्याचा उपयोग चांगल्या व ठराविक कामांकरिता करावे. विद्यार्थ्यांच्या बालमनावर आदर्शाचे धडे गिरविणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी योग-प्राणायाम, विविध गोष्टी, स्मरण …

Read More »

नागपूर जिल्ह्यासाठी गुरुवारी ऑरेंज अलर्ट

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर : -भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यामध्ये 9 मे रोजी वादळीवारा, वीज, गारपीट व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली असून या कालावधीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर 10 ते 12 मे या कालावधीकरीता येलो अलर्ट दिलेला असून या दिवशी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या …

Read More »

नागपूर जिल्ह्यासाठी गुरुवारी ऑरेंज अलर्ट

नागपूर, दि. 8 : भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यामध्ये 9 मे रोजी वादळीवारा, वीज, गारपीट व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली असून या कालावधीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर 10 ते 12 मे या कालावधीकरीता येलो अलर्ट दिलेला असून या दिवशी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या …

Read More »

जंगलात लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह

हत्या की आत्महत्या? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर:-चिमूर तालुक्यात नेरी पासून जवळच असलेल्या रामपुर येथील जंगलातील टेकडीला लागून असलेल्या एका झाडला तेंदुपत्ता तोडणाऱ्या लोकांना आज सकाळी एक व्यक्ती फाशी लागलेला आढळला त्यांनी लगचे पोलीसांना माहीती दिली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले.फाशी लागलेला व्यक्ती चिमूर येथील रहीवासी असुन त्याचे नाव पुष्पराज …

Read More »

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ भेटायला येत आहे

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता ‘भुताटकी’ या शीर्षकात मराठीमध्ये पहायला मिळणार आहे. चित्रपट १० मे २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना मनोरंजनात खोल गुंतवून ठेवणार आहे. मॅकविन नावाच्या एका भयानक पुतळ्याकडे जो कोणी पाहतो त्याचा …

Read More »

छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे तख्त दिल्लीचे अन लक्ष्य महाराष्ट्राचे स्वप्न साकार – राहुल मेश्राम

भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- हिंदवी स्वराज्य स्थापनेतुन महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात उच्च नीती मूल्यांची जपवणूक करत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केलेल्या छत्रपती शिवराय व छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याला संपूर्ण भारतवर्षात तोड नाही. ह्याच विचारांचा वारसा अत्यंत दैदिप्यमान पद्धतीने जोपासत कार्यरत असलेले छत्रपती शाहू महाराज आपल्या …

Read More »

पोलीसांनी केला दारूसाठा जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करुन दारूसाठा जप्त केला असून याप्रकरणी विनोद जगनूराम उईके (३३), रा. टेंभुर्डा, स्वप्निल महादेव येसांबरे (३८), रा. आष्टा, ता. भद्रावती, रविनंदन सुदामप्रसाद तिवारी (४५), रा. जनकापूर, मध्य प्रदेश, सागर महादेव मारशेटीवार, रा. वरोरा तसेच सट्टापटीचा जुगार खेळविणारा अभय रामाजी ससाने (३०), …

Read More »

जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि. 6 मे 2024 रोजी सकाळी ठीक 9.30 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला काजल ठवरे, गंगाधर गजभिये, सत्यफुलाबाई चव्हाण, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.याप्रसंगी …

Read More »
All Right Reserved