विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव आगाराची शेवगाव मायंबा बस श्रीक्षेत्र मायंबा येथे मुक्कामी जात असताना अमरापूर ते सावरगाव प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स बसमध्ये विसरून राहिली असता मुक्कामाच्या ठिकाणी मायंबा येथे पोहोचल्यावर एस.टी. वाहक श्री संकेत शिरसाठ यांना पर्स आढळली व इतर प्रवाशांसमक्ष पर्स तपासले …
Read More »Yearly Archives: 2024
अमरावती लोकसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बळवंत वानखडे विजयी
अमरावती, दि. 04 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत 07-अमरावती मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांनी हा निकाल जाहीर केला. उमेदवार श्री. वानखडे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी सामान्य निरीक्षक सी.जी. रजनीकांथांन तसेच मतमोजणी निरीक्षक अंजना …
Read More »गडचिरोली- चिमुर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. नामदेवराव किरसान विजयी
गडचिरोली,दि.4: 12 – गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे डॉ. नामदेवराव किरसान हे विजयी झाले आहेत. त्यांना एकूण 6 लाख 17 हजार 792 मते प्राप्त झाली. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी हा निकाल जाहिर केला. डॉ. किरसान यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात …
Read More »सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते “स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार” गायक-संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना प्रदान
मुंबई-राम कोडींलकर (मुंबई): सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृती जपणारा आणि कुठलाही बडेजावपणा न आणता अत्यंत साधेपणाने घरगुती मंगलमय वातावरणात गेली २७ वर्षे साजरा होणारा ‘स्व. अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा “कृतज्ञता गौरव पुरस्कार” नुकताच प्रसिद्ध गायक संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना सुप्रसिद्ध पार्श्वगायिका …
Read More »हॅन्ड पंप अनेक दिवसापासून बंद असल्याने नागरिक त्रस्त – चिमूर नगर परिषदेचे दुर्लक्ष
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील चिमूर नगर परिषद क्षेत्रात उमा नदीने वेढा घातला असून पूर्णपणे उमा नदी हि कोरडी पडली असल्याने याचा फायदा रेती माफिया यांनी योग्य प्रकारे घेतला असून मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयांच्या रेतीचा उपसा माफियांद्वारे केला गेला आहे. एकिकडे यामुळे मुक्या जनावरांना सुद्धा पिण्यासाठी पाणी मिळेनासे …
Read More »संस्कार शिबिरात कार्तिक डोरले यांचा जाहीर सत्कार
जिल्हा प्रतिनिधी / जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- स्वामी विवेकानंद स्टडी सर्कल बेलगाव, मांडवीच्या वतीने बेटाळा येथील ग्राम विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा बाल संस्कार शिबिराचे सक्रिय कार्यकर्ते कार्तिक डोरले व पदाधिकारी यांचा शाल, श्रीफळ व बदामाचे रोपटे तसेच सानुग्रह राशी देऊन जाहीर सत्कार कार्यक्रम ग्रामीण विकास संघटना बेटाळा च्या वतीने …
Read More »लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी नागपूर जिल्हा प्रशासन सज्ज
जाणून घ्या कशी असणार मतमोजणी प्रक्रिया विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर, दि. 3 : नागपूर जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी ४ जून रोजी कळमना मार्केट यार्ड येथे होणार आहे. यासाठी नागपूर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी दिली. जिल्हाधिकारी …
Read More »उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती व तंबाखू विरोधी दिवस साजरा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- दिनांक ३१ मे २०२४ ला उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती व तंबाखू विरोधी दिवस साजरा करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर डॉ.प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक,सौ.वंदना विनोद बरडे अधीसेवीका, डॉ दांरुडे वैद्यकीय अधिकारी डॉ.केशवानी वैद्यकीय अधिकारी दंततज्ञ, उपस्थित होते.दिपप्रज्वलन करून अहील्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन …
Read More »ई-केवायसी अनिवार्य अन्यथा गॅस सिलिंडर वरील अनुदान बंद होणार करण्यासाठी त्याला गॅस एजन्सी कार्यालयात जावे लागणार
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव:-केंद्रातील भारतीय ई-केवायसी पेट्रोलियम मंत्रालयाने उज्ज्वला योजनेसह घरगुती एलपीजी गॅस जोडणीच्या ग्राहकांना ई-केवायसी अनिवार्य केली आहे. त्यानुसार ग्राहकांना जोडणी असलेल्या गॅस एजन्सीत जाऊन बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. प्रक्रिया पूर्ण न केल्यास ग्राहकाला प्रति सिलिंडरवर मिळणारे अनुदान (सबसिडी ) बंद होणार आहे. सध्या गॅस धारकाला …
Read More »लोकसहभागातून सुरु असलेले ढोरानदी खोलीकरणाचे काम महसूल विभागाच्या पथकाने बंद पाडले
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगाव:- ता. 03 जुन 2024 सोमवार शेवगाव याबाबत सविस्तर वृत्त असे की सामनगाव,(ता.शेवगाव) येथे *लोकसहभागातून सुरू असलेले ढोरा नदी खोलीकरणाचे काम महसूल विभागाच्या पथकाने बंद पाडल्याने ग्रामस्थांचा प्रक्षोभ पहायला मिळाला. स्थानिक राजकीय द्वेषातून झालेल्या तक्रारींची शहानिशा न करता केलेल्या या कारवाईमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.* दुष्काळी …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना