Breaking News

Daily Archives: November 30, 2024

सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई

तंबाखू व गुटखा विक्रेत्यामध्ये उडाली खडबड जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्रेत्यांवर धाडी टाकून कारवाई केली. त्यामुळे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले. सदर कारवाई मध्ये 1,35,780 रुपये किमतीचा इगल सुगंधित तंबाखू एकूण 438 नग प्रत्येकी …

Read More »
All Right Reserved