Breaking News

Daily Archives: October 6, 2024

९ ऑक्टोंबर ला महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील चिमूर शहरात येणार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगना. नृत्य बिजली गौतमी पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम नवरात्री उत्सव निमित्त चिमूर क्रांती बहुजन फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आला आहे.महाराष्ट्रासह देशभरात सध्या नृत्यांगना गौतमी पाटीलच नाव चर्चेत आहे तिच्या नृत्यावर आक्षेप घेतला जात असला तरी तिची आणि तिच्या नृत्याची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत …

Read More »

पत्रकारांसाठी जाहीर केलेले महामंडळ कार्यान्वित करावे

व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांची राज्यपालांकडे मागणी कित्येकवेळा आंदोलने केली कित्येकवेळा निवेदने दिली, तरी मुख्यमंत्री शिंदे यांना जाग येईना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून काम असलेल्या पत्रकारिता क्षेत्रात अनेक समस्या आहेत. खासकरून यात आर्थिक समस्या वार्धक्यमध्ये मोठ्या प्रमाणात भेडसावतात. त्यामुळे पत्रकारांच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने …

Read More »

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मांगण्यावर सकारात्मक चर्चा

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमुर -: राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनरावजी तायवाडे ,आ.परिणय फुके, गुणेश्वर आरीकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथील देवगीरी निवासस्थानी भेट घेतली.विद्यार्थ्यांची मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, जुनी पेन्शन, शिक्षक केंद्रप्रमुख, शिक्षण …

Read More »
All Right Reserved