Breaking News

Monthly Archives: June 2024

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतचे सर्व प्रस्ताव 1 जुलै पर्यंत स्विकारले जाणार

नागपूर, दि.20 : जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत मंजूर नियतव्ययाच्या मर्यादेत येत्या 1 जुलैपर्यंत सर्व विभाग प्रमुखांनी प्रस्ताव पाठविण्याबाबत खबरदारी घ्यावी. याचबरोबर ज्या विभाग प्रमुखांनी नियतव्यय प्रमाणे यापूर्वी कामे पूर्ण केली नाहीत त्यांचा निधी अन्य अत्यावश्यक कामांना वर्ग करण्याचे निर्देश कार्यकारी समितीने दिले. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत शासन निर्णयान्वय गठीत …

Read More »

ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यावर लाचलुचत विभागाची धडक कारवाई

पंचायत समिती चिमूर येथील घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-मिलींद मधुकर वाढई, वय २७ वर्षे, नौकरी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, (कंत्राटी) पंचायत समीती कार्यालय चिमूर ता. चिमूर, जि. चंद्रपूर व आशिष कुशाब पेंदाम वय २८ वर्षे, धंदा- मिस्त्रीकाम रा.देवरी, ता. चिमूर जि. चंद्रपूर (खाजगी ईसम) यांना लाचेच्या सापळ्यात रंगेहात अटक केली. तक्रारकर्ता …

Read More »

नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्याकडे शेवगाव तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटच्या नावाखाली झालेली फसवणूक व सध्या फरार असलेल्या कथित शेअर मार्केटचे बिग बुल्स आरोपींवर संबंधित प्रकरणावर E. D. / E. O. W. / M. P. I. D. द्वारे चौकशीची मागणी

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:- गेल्या चार वर्षांपासून शेवगाव तालुक्यामध्ये शेअर मार्केटच्या नावाने गुंतवणुकीचे जवळपास लहान-मोठे 200 ते 250 तथाकथित ऑफिस उघडले दरमहा 8 ते 16 % पर्यंत परताव्याची आमिष दाखवून समाजातील सर्व स्तरातील लोकांनी गुंतवणुकी केल्या. बऱ्याच काळ हे सुरळीत चालले ही देखील पण गेल्या तीन ते चार …

Read More »

शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत एसटी डेपोचे पास प्रत्येक शाळेमध्ये वितरित होणार या योजनेचा शेवगाव मध्ये शुभारंभ

शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत एसटी डेपोचे पास प्रत्येक शाळेमध्ये वितरित होणार या योजनेचा शेवगाव मध्ये शुभारं अहिल्याबाई होळकर मुलींचे मोफत पास वाटपाचा शुभारंभ रा प शेवगांव आगाराचे पालक अधिकारी व विभागीय भांडार अधिकारी रा प अहमदनगर विभाग येथील श्री संकेत राजहंस साहेब व आगार व्यवस्थापक श्री अमोल कोतकर साहेब …

Read More »

पोलिस भरती प्रकियेदरम्यान वाहतूक व्यवस्थेत बदल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : जिल्हा स्टेडियम, चंद्रपूर येथे 19 जून ते 19 जुलै पर्यंत पोलिस भरती प्रक्रियाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर भरती करीता जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरीत उमेदवार येणार आहे. या दरम्यान उमेदवारांची जिल्हा स्टेडियम समोरील रस्त्याने आगमन व निर्गमन होणार असल्याने उमेदवारांचे सुरक्षिततेच्या ‍दृष्टिकोणातून वाहतुकीला अडथळा …

Read More »

शेवगांव तालुक्यातील एरंडगाब भागवत येथील एक बिग बुल फरार के. बी. कॅपिटल्स या नावाने बोगस कंपनी स्थापन करून घातला शेकडो लोकांना 25 कोटी रुपयांना गंडा

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील भागवत एरंडगाव येथील रहिवासी असलेला कैलास दत्तात्रेय भागवत वय 35 याने एरंडगाव येथे के. बी. कॅपिटल्स या नावाने बोगस कंपनी स्थापन करून शेकडो गावकरी शेतकरी नातेवाईक यांना गंडा घातला पंधरा दिवसापूर्वी आपले राहते घर आणि साडेसात …

Read More »

पैशाच्या वादातून जावयाने केली सिनेस्टाईल पद्धतीने सासऱ्यास बेद्दम मारहाण

पाथरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-दिनांक. १३/०६/२०२४ व १४/०६/२०२४ ला सुरेश नामदेवराव साळवे वय ५९ वर्ष राहणार निफंद्रा, ता. सावली, जि. चंद्रपूर यांना पैशाच्या वादातून मुलांनी व जावई यांनी अश्लील शब्दात शिवीगाळ करूण हातपाय बांधून मारहान करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आले,असून सुरेश नामदेवराव साळवे हे …

Read More »

भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षे मध्ये “वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामध्ये “पेटंटअधिकारी”(क्लास 1राजपत्रित अधिकारी* )

सिध्दार्थ किसन चव्हाण याचे हार्दिक अभिनंदन विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील विद्यार्थी सिद्धार्थ किसन चव्हाण राहणार विद्यानगर याची भारतीय प्रशासन सेवा मध्ये नुकतीच निवड झाली म्हणतात ना कोशीश करनेवाले की कभी हार नहीं होती डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या देशाची शासनकर्ती …

Read More »

बहुजन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पासून वंचित ठेवण्याचा घाट-कवडू लोहकरे

“परदेशी शिष्यवृत्तीसाठी ७५ टक्के गुणांची अट” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- राज्य सरकारने इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती, जमाती विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी दहावी,बारावी व पदविला जाचक अटी घालुन बहूजनांना वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. शिष्यवृत्तीमध्ये शिक्षण शुल्काला ३०-४० लाखांची मर्यादा घालून कात्री लावण्यात आली आहे.त्यामुळे परदेशी शिक्षण घेणा-या बहुजनांच्या विद्यार्थ्यांचे पंख …

Read More »

संडे स्पेशल दणका मोडला शेवगाव तालुक्यातील कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्यांचा मनका

शेवगाव तालुक्यातील आणखी दोन बिगबुल्स फरार सालवडगाव चा गणेश भिवसेन औटी आणि रावतळे कुरुडगाव चा शंकर रावसाहेब शिंदे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन फरार एस. आर. इन्वेस्टर चा संचालक शंकर रावसाहेब शिंदे आणि ओम साई कॉम्प्युटरचा संचालक गणेश भिवसेन औटी कोट्यावधी रुपयांचा चुना लावून फरार गुंतवणूकदार हवालदिल विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव …

Read More »
All Right Reserved