विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या वादात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी जमा करून पसार झालेल्या मातृ तीर्थ बुलढाणा को-ऑपरेटिव सोसायटीच्या त्या दोन लीडरला गुंतवणूकदारांनी दिला चौप शेवगाव शहरातील नेवासा रोडच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान या बँकेचे दोन लीडर तथा …
Read More »Monthly Archives: May 2024
युवकाचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली
*तालुक्यातील हातगाव येथील नागेश बंडू गलांडे वय २४ रा हातगाव हा गायब झालेल्या युवकाचे प्रेत जायकवाडी उजव्या कालव्यात हातगाव शिवारात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे* विशेष प्रतिनिधी-अविनाश अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की हातगाव येथील नागेश बंडू गलांडे वय २४ रा हातगाव हा गुरवारी …
Read More »अशैक्षणिक आणि ऑनलाईन कामाने शिक्षक त्रस्त : सुरेश डांगे
सेवानिवृत्तीनिमित्त रावन शेरकुरे आणि प्रमोद मायकुरकर यांचा शिक्षक भारतीतर्फे सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भावी पिढी व समाज घडविण्याकरिता पूर्वी शिक्षकांना ज्ञानदानासाठी भरपूर वेळ मिळत होता.मात्र आता नवनवीन शासकीय धोरणांमुळे अशैक्षणिक, ऑनलाईन कामे वाढलेली आहेत.यामुळे शिक्षकी पेशा कठीण झाला आहे.रावन शेरकुरे आणि प्रमोद मायकुरकर यांनी अशाही परिस्थितीत शाळा,विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले …
Read More »मातृतिर्थ सिंदखेड राजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या शेकडो गुंतवणूकदारांना आधी मी कमवीन मग तुमचे पैसे फेडील
मातृ तीर्थ सिंदखेडराजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ज्या त्या मुख्य संचालकाचे सोशल मीडियावर गुंतवणूक दारांना थांबा आणि वाट पहाचे आवाहन विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगा शहरात स्थापन झालेल्या आणि सध्या बंद असलेल्या मातृ तीर्थ सिंदखेडराजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ज्या त्या मुख्य संचालकाचे गुंतवणूकदारांना थांबा …
Read More »भिलेवाडा येथे संस्कार शिबिरात अंधश्रद्धेवर प्रात्यक्षिके व मार्गदर्शन
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- येथून ४ किमी अंतरावर असलेल्या भिलेवाडा येथील दादाजी धुनिवाले मठात आयोजित संस्कार शिबिरात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला ,कार्यक्रमाला संस्कार शिबिराचे प्रमुख विलास केजरकर, महाराष्ट्र अंनिस बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णूदास लोणारे, दादाजी धुनिवाले देवस्थान पंचकमेटीचे प्रतिकुमार टांगले, यशवंत बिरे, वैभव चेटुले, चंद्रशेखर खोब्रागडे, …
Read More »खळबळ शहर टाकळी मध्ये लक्ष्मी देवीच्या यात्रेत मर्डर
शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथे लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त छबिना मिरवणुकीत जुन्या वादातून एकास मारहाण शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू तालुका हादरला विशेष प्रतिनिधी-अविनाश अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी गावांमध्ये दोन मे वार गुरुवारी रात्री साडेदहा वाजता लक्ष्मी देवी आईच्या यात्रेनिमित्त म छबिना …
Read More »अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 2 : दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर आवारातील गेट जवळ एक अनोळखी इसम झोपलेल्या स्थितीत दिसल्याने त्यास वॉर्डबॉयने उठवून पाहिले असता तो हालचाल करीत नव्हता. त्यामुळे सदर इसमास जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथील अपघात विभागात भर्ती केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित …
Read More »जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी
जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा या ऋतूमध्ये कुठलीही तमा न बाळगता कामगार रात्र अहोरात्र न थांबता सतत आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी काम करीत असतात. आणि मिळालेल्या रक्कमेतून मुलांना उच्च शिक्षण देऊन सुखी जीवनाचे स्वप्न पाहत असतात. त्याकरिता २० ते ४० …
Read More »समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट
मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून तिची विद्रूपावस्था केली तर? या विद्रूपावस्थेचा कोणी सूड घेऊ लागला तर? अशीच एक भयाण आणि समाजाला काळं फासणारी कथा असणारा दाक्षिणात्य ‘ॲसिड’ (आघात) चित्रपटाचा अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर ३ मे २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार …
Read More »संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ
टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात अनेक विद्यार्थी जायचे. मात्र आता मोबाईलमुळे मामाचे गाव जवळ झाले आहे. कारण मोबाईल व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केव्हाही जवळच असतात. आणि अशा शिबीरामुळे मुलांचा शारिरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकास होत असतो. शिबिर म्हणजे खुले व्यासपीठ आहे. …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना