Breaking News

Daily Archives: May 31, 2024

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्याचे बँक खाते,आधार लिंक करणे आवश्यक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-विशेष सहाय्य योजने अंतर्गत राज्य शासन पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला असुन तसे निर्देश प्राप्त झाले आहेत. या योजनेत समाविष्ट सर्व लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक करणे …

Read More »

मतमोजणी जवळ आल्याने गावपुढारी सलाईनवर

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव:-या बाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात झाली आहे. यातील मतमोजणीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे. तस तशी गावपुढारी सलाईनवर आल्याचे दिसून येत आहे..मागील महिन्यामध्ये झालेल्या मतदानानंतर, गावोगावच्या उमेदवार व त्यांच्या खंद्या समर्थक नेत्यांमधून आपापल्या भागातील पोल मतदानाबाबत मनसोक्त आकडेवारी …

Read More »

विविध प्रश्नांच्या संदर्भात जनशक्ती महिला मंचच्या वतीने नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर मुक्काम ठोकून आंदोलन

नगरपरिषदेच्या मुख्याध्यापक म्हणून आश्वासनांची खैरात विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- शेवगाव शहरातील विविध प्रश्नासंदर्भात शेवगाव शहर नागरी कृती समितीने आज रोजी शेवगाव नगरपरिषद कार्यालयासमोर ‘मुक्काम ठोको आंदोलन’ पुकारलेले होते. यामध्ये आंदोलनकरत्यांच्या सर्व मागण्या मान्य करून तसे लेखी आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संतोष लांडगे व तहसीलदार प्रशांत सांगडे …

Read More »
All Right Reserved