जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27 : दरवर्षी 26 जुन हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणुन पाळला जातो. नशेच्या आहारी गेलेल्या लोकांचे जीवन वाचवणे, प्रत्येक व्यक्ती, मुले, मुली यांच्यामध्ये अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जागरुकता करणे, या उद्देशाने जिल्हा पोलिस दलातर्फे जनजागृतीपर प्रभातफेरी काढण्यात आली. विशेष म्हणले जिल्हयातील विविध पोलिस …
Read More »Yearly Archives: 2023
शासनाच्या ‘आनंदाचा शिधा’ मुळे जिल्ह्यातील 4.9 लक्ष गरीब कुटुंबाचे सण गोड
दिवाळी आणि गुडीपाडव्याला किटचे वाटप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 : आपापल्या परंपरेनुसार सण साजरे करण्यासाठी भारतीय नागरीक उत्साही असतो. त्यात आर्थिक परिस्थितीचा विचार केला जात नाही. गरीबातील गरीब सुद्धा सणासुदीला गोडधोड करण्याची इच्छा बाळगून असतो. अशा गरीब कुटुंबाचे सण गोड होण्यासाठी राज्य शासनाने या कुटुंबाना ‘आनंदाचा शिधा’ किट …
Read More »चालक पळाला ट्रॅक्टर व ट्रॉली सोडून
6 लाख 55 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर / सिंदेवाही :-चंद्रपुर जिल्ह्यातील रेती घाटावर उपसा सुरूच, आजही रेती माफिया मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळुचे उत्खनन करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सिंदेवाही, सावली व पोम्भूर्ना हे अवैध वाळू माफियाचे रेती उत्खननाचे हब बनले आहे. सिंदेवाही तालुक्यात कळमगाव …
Read More »जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि.26 जून रोजी सकाळी ठीक 10 वाजता राजर्षी छत्रपती शाहूमहाराज जयंतीनिमित्त आदरांजली कार्यक्रम संपन्न झाला.छत्रपती शाहूमहाराज यांचे प्रतिमेला बौध्द पंच कमेटी, मालेवाडा चे अध्यक्ष आयु. जगदीश आ. रामटेके यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले. आयु. जगदीश …
Read More »धार्मिक,जातीय विद्वेषात माणुस दुर्मीळ होत चाललाय :- ऍड.भूपेश पाटील
पुस्तक प्रकाशन,कविसंमेलन तथा गुणवंत विद्यार्थी सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-ग्रामीण भागात साहित्य चळवळी चालवणे मोठे कठीण आहे.ग्रामीण भागातील प्रत्येक घटकाचा संघर्ष आणी जीवनमान भावी पिढीला समजण्यासाठी ग्रामीण कवींना चालना मिळणे गरजेचे आहे.देशातील जातीय,धार्मिक व पंथीय विद्वेषात माणूस दुर्मीळ होत असल्याची खंत प्रसिद्ध साहित्यीक तथा विचारवंत ऍड.भूपेश पाटील यांनी व्यक्त केली. …
Read More »“शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतींचा आढावा
तळागाळातील नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 24 : शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील ग्रामपंचायतीचा आढावा आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., तहसीलदार विजय पवार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, …
Read More »वनविभागाच्या पथकाची एकाच वेळी १९ फर्नीचर दुकानदारांवर कारवाई
विशेष प्रतिनिधी – गडचिरोली गडचिरोली :- दिनांक-२२/०६/२०२३ रोजी गुप्तपणे मिळालेल्या माहितीच्या आधारे आसरअल्ली परिक्षेत्रातील आसरअल्ली, जंगलपल्ली, अंकिसा, कंबलपेठा या गावातील संपुर्ण १९ फर्नीचर व्यवसायिकांवर सिरोंचा वनविभागाने विशेष कर्मचारी पथक तयार करुन एकाच वेळी छापे टाकण्यात आले, त्यावेळी खाली नमुद केलेल्या फर्नीचर मार्टमध्ये मोठया प्रमाणात अवैध रित्या सागसिलपाट / सागकटसाईज फर्नीचर …
Read More »शेवगांवमध्ये बलदवा दरोडा आणि दोघांची निर्घृण हत्या
हत्येचा जाहीर निषेध व तपास जलदगतीने करावा याकरिता निवेदन शेवगांव तहसील कार्यालयावर मूक मोर्चा, अखिल भारतीय माहेश्वरी समाज यांच्यासह व्यापारी ग्रामस्थांचा सहभाग विशेष पत्रकार – अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव:-यां बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील भर वस्तीत असलेल्या मारवाडी गल्लीत राहणाऱ्या आडत व्यापारी, तथा जिल्हा माहेश्वरी सभेच्या युवा …
Read More »वर्षपुर्ती :- विशेष वृत्त ग्रामीण भागात वाचन संस्कृती – वर्षभरात 150 वाचनालयांची निर्मिती
चंद्रपूर जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि.23 : ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजावी, या उद्देशाने जिल्ह्यात पंचायत विभागाच्या पुढाकारातून 150 वाचनालये तयार करण्यात आली. ग्रामीण भागातील लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, गावागावात वाचनासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, गावात अभ्यासाचे वातावरण निर्माण व्हावे, भविष्यातील संशोधक, वाचक, अधिकारी व आदर्श …
Read More »‘त्या’ मुलाचे आधारकार्ड प्रशासनाने केले अपडेट
मुलाच्या हालचालीमुळे बॅनरवरील फोटो प्रकाशित झाल्याचा खुलासा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 23 : मौजा शंकरपूर (ता. चिमूर) येथे आयोजित आधार कार्ड शिबिरामध्ये वनमाला जीवन सावसाकडे ह्या मुलाचे आधार कार्ड काढण्याकरीता आल्या होत्या. वनमाला यांच्याजवळ असलेला मुलगा फोटो काढतांना हलल्यामुळे मागे असलेल्या बॅनरवरील तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा फोटो प्रणालीमध्ये चुकीने अपलोड झाल्याचे …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना