Breaking News

महाराष्ट्र

उष्मालाटेच्या अनुषंगाने 29 व 30 मे रोजी जिल्ह्याकरीता यलो अलर्ट जारी

उष्माघाताबाबत खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढत असून उष्मालाटेच्या अनुषंगाने 29 आणि 30 मे रोजी जिल्ह्याकरीता येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताची शक्यता असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जे नागरीक घराबाहेर बराच वेळ …

Read More »

नगरपरिषद नागभीड कडून पाण्यासाठी टाळाटाळी चे उत्तर

तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड चंद्रपूर:-नागभीड शहरांमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये पाण्याची टंचाई आणि नगरपरिषद चे यावर दुर्लक्ष प्रत्येक प्रभागामध्ये 6 किंवा 7 दिवसांनी टँकरने पाणी पुरवीत आहे.यावर प्रशासनाची दुर्लक्ष सामान्य जनतेला पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे हातातले सगळे काम सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे नगरपरिषद नेहमी प्रमाणे टँकरचे नाही. नगरपरिषद …

Read More »

शेवगावकर चा दणका मोडला हजारो कोटी रुपयांना फसवणाऱ्या शेअर मार्केट वाल्यांचा मनका

*शेवगाव तालुक्यातील कोळगाव येथील रामदास सुखदेव झिरपे याने गुंतवणूकदारांच्या तगाद्याला वैतागून आज पहाटे घेतला राहत्या घरी गळफास शेअर मार्केटचच्या “UP Stock” च्या ऑफिसला कामाला होता* विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील कोळगांव येथील रहिवासी असलेल्या व काही महिन्यापूर्वी कोट्यावधी रुपयांचा फरार झालेल्या विठ्ठल …

Read More »

वडिलांसाठी पुरावांचा शोध-संभ्रम — एका वाघीणीचे अपहरण-चोरीचा मामला

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी अल्ट्रा झकास मे महिन्यात दोन जबरदस्त चित्रपट घेऊन येत आहे. क्राईम आणि रहस्याने भरलेला साऊथचा डब चित्रपट ‘अभ्युहम’ म्हणजेच ‘संभ्रम’ २४ मे २०२४ आणि हसून हसून पोट दुखेल असा हॉलीवुड डब कॉमेडी चित्रपट ‘टायगर रोबर्स’ म्हणजेच ‘चोरीचा मामला’ ३१ मे २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी …

Read More »

कांबीच्या सौ. सारिका नितीन कुऱ्हे यांचे अल्पशा आजाराने अकाली निधन

कांबीत कुहे कुटुंबावर काळाचा घाला पंचक्रोशीत हळहळ व्यक्त { अविनाश देशमुख शेवगांव }9960051755 शेवगांव:– दि.27 सोमवार कांबी येथील नितीन विठ्ठल कु-हे यांच्या पत्नी व विठ्ठल लक्ष्मणराव कु-हे यांच्या श्रद्धांजलि सुनबाई, ह.भ.प. कृष्णा महाराज कु-हे यांच्या मोठ्या वहिनीसाहेब सौ.सारिका नितीन कुऱ्हे यांचे रविवार दि. १९ मे रोजी अचानक दुःखद निधन झाले. …

Read More »

समाजाने एकत्र येऊन लढावे – रोशन फुले

पंचशिल बौध्द विहार परसोडि/नाग. येथे बुद्धरुप प्रतिस्थापना जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- लाखांदूर तालुक्यातील परसोडी/नाग येथील पंचशिल बौध्द विहारामध्ये वैशाख पौर्णिमा निमित्त बुद्धरूप प्रतिस्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरवात धम्म रॅली, ध्वजारोहण पूज्य भदंत्त चारूदत्त यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या व्दितीय सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणुन सामाजिक कार्यकर्ता तथा समता …

Read More »

ग्रामपंचायतचा कूलर ग्रामपंचायत सदस्याच्या घरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-वरोरा तालुक्यातील बोडखा ग्रामपंचायत नेहमी कोणत्या नाही कोणत्या चर्चेत असते. या ग्रामपंचायत मध्ये चक्क ग्रामपंचायत सदस्यांने स्वतः कूलर उचलून,ग्रामपंचायतला खाजगी प्रॉपर्टी समजत आहे. आता तर चक्क कूलरच स्वतःच्या घरात नेल्याने ही तर सदस्यांची हुकूमशाही आहे यात ग्रामपंचायत चपराशी यांनी कूलर घरी नेण्यास मदत केली अशी चर्चा गावात …

Read More »

म.ग्रा.रो.ह. योजनेअंतर्गत रखडलेला पांदण रोड खडीकरण पूर्ण केव्हा होणार

गटविकास अधिकारी यांना माजी सरपंच धनराज डवले यांचे निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गेल्या 10 वर्षां पूर्वी ग्रामपंचायत गदगाव अंतर्गत गदगाव गावातील लगतच असलेला रामदास मेश्राम यांचे घरापासून ते दुवादासजी गेडाम यांचे शेतापर्यंत गावातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा रस्ता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पूर्ण करण्यात आला होता. मात्र त्यानंतर …

Read More »

टक्केवारी कमी मिळाल्याने विद्यार्थ्यानी घेतला गळफास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक.२१/०५/२०२४ ला आकाश पुरुषोत्तम वैरागडे वय १८ वर्षे राहणार नेरी चिमूर येथील नेहरू कनिष्ठ महाविद्यालय याठिकाणी १२ वी मध्ये शिक्षण घेत होता व आजच १२ वी चा निकाल जाहीर झाला आणि टक्केवारी कमी मिळाल्याने टोकाचे निर्णय घेऊन घरचे शेतात गेले असता कुणीही नसल्याचा फायदा घेत राहत्या घरीच …

Read More »

पैसा असला की प्रकरण कसे सहज दाबता येते

व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा विना क्रमांकाची गाडी मध्य धुंद अवस्थेत जबाबदार कोण ??? विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-पुण्यातल्या कल्याणी नगरमधला अपघात नाही तर, भ्रष्ट पोलिस भ्रष्ट व्यवस्था भ्रष्ट प्रशासन भ्रष्ट राजकारणी भ्रष्ट व्यावसायिक भ्रष्ट एक्साईज विभाग भ्रष्ट शोरुम मालक ज्याने क्रमांकाशिवाय गाडी दिली, यांनी केलेला खून आहे. जर नियमाप्रमाणे पब …

Read More »
All Right Reserved