जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे भविष्यातील घराचा अभिनव उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- प्लास्टिक कचरापासून एखादे घर बनू शकते, यावर सहजासहजी कोणी विश्वास ठेवणार नाही. मात्र खरच सिंगल युज प्लास्टीक पासून आपण आपल्या भविष्यातील घर बनवू शकतो, हे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने अभिनव उपक्रमातून दाखवून दिले आहे. विसापूर येथील श्रध्देय …
Read More »आम आदमी पार्टीचे स्मार्ट मीटर विरोधात मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण
स्मार्ट प्रीपेड मीटर ला आम आदमी पार्टीसह आम जनतेचा विरोध होणार महा जनआंदोलन जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी द्वारे महाराष्ट्रात सक्तीने लावण्याच्या निर्णयामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, लघु उद्योजक, आणि व्यावसायिकांवर अन्यायकारक आर्थिक …
Read More »जे. एम. पटेल महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- जे. एम. पटेल कॉलेज भंडारा येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या मार्गदर्शनात पर्यावरण महिना साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने अंतर्गत गुणवत्ता हमीकक्ष, ग्रीन क्लब, इको क्लब, एनसीसी व एनएसएस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पेपर बॅग, लिफाफे आणि कापडी बॅग बनविण्याचे एक दिवसीय …
Read More »बल्लारपुर तालुका शिवसेनेची बुध प्रमुखांची बैठक संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- बल्लारपुर येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या बुध व बिएलओ व शाखा प्रमुखांची बैठक संत तुकाराम सभागृहात घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील व शहरातील ९० बुध प्रमुख व ९० बिएलओ प्रमुखांची व गावातील व शहरातील प्रभाग प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.आगामी विधानसभा निवडणुकीच्यां अनुषंगाने शिवसेना (उध्दव …
Read More »‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ दलित संघटनांचा रास्ता रोको
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सर्व दलित समाजाबद्दल आक्षेपार्ह भाषा असणारी काही पत्रके नाशिकमध्ये पसरवून जातीवाद निर्माण केल्याच्या निषेधार्थ शेवगांवच्या क्रांती चौकात रास्ता रोको विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव शेवगाव :- मंगळवार दि.२५ रोजी शेवगाव शहरातील क्रांती चौकामध्ये शेवगाव शहरातील विविध सर्वपक्षीय दलित संघटनांनी सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले.या …
Read More »खमारी येथे योग जागतिक योग दिवस साजरा
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- जिल्हा परिषद आरोग्य विभाग भंडारा अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी बुट्टी व उप आरोग्य केंद्र कोका (जंगल)च्या वतीने दहावा आंतरराष्ट्रिय योग दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. के वाहाणे होते. …
Read More »जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कठोर कारवाहीची मागणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर व उपविभागीय पोलिस अधिकारी मार्फत निवेदन व्हॉईस ऑफ मिडीया तालुका चिमूरच्या वतीने जाहीर निषेध जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- व्हॉईस ऑफ मिडीया चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष संजय रघुनाथ पडोळे यांना वृत्तपत्रात बातमी प्रकाशित केल्याचे कारणावरून काँग्रेस नेते प्रकाश मुरलीधर मारकवार …
Read More »गिरसावळी सहकारी संस्थेवर शिवसेना प्रणित परिवर्तन विकास पॅनलचे एकहाती वर्चस्व
१२ पैकी १२ उमेदवार विजयी शिवसेना ( उबाठा) जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांचे नेतृत्व जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील गिरसावळी येथील सेवा सहकारी संस्थेची निवडणूक दिनांक २३/०६/२०२४ ला नुकतीच पर पडली. या निवडणुकीत शिवसेना प्रणित परिवर्तन विकास पॅनलचे एकहाती वर्चस्व निर्माण झाले असून सर्व १२ उमेदवार विजयी …
Read More »पैशांवरून दोन तरुणांवर चाकूने वार दोघे जखमी घटनेतील आरोपी महेश बाळासाहेब काटे यास पाथर्डी पोलिसांनी केली अटक
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- सविस्तर वृत्त असे की शेअर मार्केट मध्ये गुंतलेल्या पैशाच्या मुद्यावरून दोन तरुणांना एकाजणाने धारदार शस्राने वार करत जखमी केल्याची घटना रविवारी (दि. 23) रात्री पाथर्डी शहरातील शेवगाव रोड लगत असलेल्या एका हॉटेलजवळ घडली. यासंदर्भात दाखल झालेल्या फिर्यादीत मात्र केवळ पैशाच्या मुद्यावरून वाद झाला …
Read More »वाळू विषयक धोरण अतिशय संवेदनशीलपणे आणि गांभिर्याने राबव – जिल्हाधिका-यांचे यंत्रणेला निर्देश
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 24 : शासनामार्फत वाळू / रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण 19 एप्रिल 2023 च्या आदेशान्वये राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रशासनामार्फत ज्या यंत्रणांना वाळू उपलब्ध करून देण्यात येईल, त्यांच्यासाठी एक मानद कार्यप्रणाली (एसओपी) तयार करून वाळू विषयक धोरण अतिशय संवेदनशीलपणे आणि …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना