चंद्रपूर येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 11 डिसेंबर : न्यायालयात दाखल झालेली प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. यात अनेक पिढ्या निघून जातात, मात्र न्याय मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देऊन वेळेत न्याय देण्यासाठी मा. सर्वोच्च आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. …
Read More »नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी 98 टक्के मतदान
• शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण • 12 केंद्रावर 100 टक्के मतदान • एक मतदार आयोगाकडून अपात्र • 560 पैकी 554 मतदारांचे मतदान • 14 डिसेंबरला मतमोजणी • बचत भवनात स्ट्राँग रूम प्रतिनिधी नागपूर नागपूर दि. 10 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी आज शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी …
Read More »कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकास सानुग्रह अनुदान
कोणत्याही अफवांवर आणि मध्यस्थांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पालकमंत्री कार्यालयात मदत कक्ष सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 10 डिसेंबर : कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकास 50 हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबतचा शासन निर्णय आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने 26 नोव्हेंबर रोजी प्रसारीत केला आहे. …
Read More »राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निपटाऱ्यासाठी 10 हजारांपेक्षा जास्त केसेस
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 10 डिसेंबर : चंद्रपूर शहर तसेच जिल्ह्यामध्ये शनिवार दि. 11 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. या लोक अदालतीत दाखल व दाखलपूर्व अशा 10 हजाराहून अधिक केसेस सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येत आहे. तरी या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये विधिज्ञ, पक्षकार व नागरिकांनी …
Read More »मूलभूत सुविधा व ग्रामविकासाकरीता ग्रामस्थांनी कराचा भरणा मुदतीत करावा – डॉ.मिताली सेठी
जिल्हा परिषदेमार्फत दि. 1 ते 15 डिसेंबर कालावधीत करवसुली पंधरवाडा उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर. 10 डिसेंबर : ग्रामपंचायतीला करवसुली हे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. कोविड-19 महामारीमुळे ग्रामपंचायतीची करवसुली झालेली नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झालेली असून, ग्रामपंचायतीच्या मूलभूत सुविधा व ग्रामविकासाकरीता मोठी अडचण भासत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी …
Read More »वाहतुकीचे नियमासंबंधाने चिमूर पोलिसांची जनजागृती रैली,
= भय्यूजी महाराज विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनीचा सहभाग = जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- पोलिस स्टेशन चिमूरच्या वतीने व श्री संत भय्यूजी महाराज उच्च माध्यमिक शाळा यांचे सहकार्यातुन पोलिस स्टेशन चिमूर ते हजारे पेट्रोल पंप चौका पर्यंत वाहतुकीचे नियमासंदर्भाने नागरिकामधे जनजागृती करन्याकरिता रैलीचे आयोजन करण्यात आले होते, दिवसेंदिवस बाढ़ होत असलेल्या …
Read More »विविध विकासकामांचे बाळापुर (बुज.) येथे भुमिपुजन संपन्न
जि.प.सदस्य संजय गजपुरे यांचा पाठपुरावा. प्रतिनिधी-कैलास राखडे नागभीड:-पारडी – मिंडाळा – बाळापुर क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांच्या पाठपुराव्याने बाळापुर ( बुज.) येथे मंजुर झालेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण चिमुर – नागभीड विधानसभेचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले . यावेळी जि.प.सदस्य संजय …
Read More »अतिक्रमण धारकांवर चिमूर पोलिसांची धड़क कार्यवाही
19 व्यवसायीकावर केली कार्यवाही जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनोज गभने यानी रहदारीस अडथला निर्माण करणाऱ्या दुकानदारास वारंवार सूचना देऊनही चिमूर शहरारती दुकानदारानी दुर्लक्ष केल्यामुळे आज 19 अतिक्रमण धारकावर कार्यवाही करण्यात आली.चिमूर शहरातुन निघत असलेल्या चिमूर-वरोरा-चंद्रपुर हाइवे वर वाहतुकीची खुप मोठी समस्या निर्माण झाली होती, …
Read More »नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी आज निवडणूक
• फक्त दोन ओळखपत्राला मान्यता • सकाळी 8 ते 4 मतदानाची वेळ • एकूण 15 केंद्र ; 559 मतदार • पसंतीक्रमाने होणार मतदान • रिंगणात एकूण ३ उमेदवार • कोविड प्रोटोकॉल अनिवार्य • 14 डिसेंबरला मतमोजणी नागपूर दि. 8 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी उद्या शुक्रवारी …
Read More »जनसुनावणीच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न स्थानिक स्तरावर सोडविणार – रुपाली चाकणकर
‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत पहिली जनसुनावणी चंद्रपूरात सुनावणीदरम्यान तीन प्रकरणात झाला समझोता जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 9 डिसेंबर : महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या आयोगाचे कार्यालय मुंबईत असल्यामुळे शेवटच्या टोकावर व दुर्गम भागातील महिलांना आपले प्रश्न मांडण्यासाठी मुंबईला येणे शक्य नाही. त्यामुळे …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना