Breaking News

महाराष्ट्र

नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका-2021 नगरपंचायत निवडणुकांमधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित

मतमोजणी आता 19 जानेवारी 2022 रोजी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 डिसेंबर : राज्य निवडणूक आयोगाच्या (आज दि.17 डिसेंबर) रोजीच्या आदेशान्वये, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, पोंभूर्णा, गोंडपिंपरी, कोरपना, जिवती व सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाकरिता अधिसूचित करण्यात आलेल्या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या सर्व आरक्षित जागा या तात्काळ अनारक्षित करण्यात आल्याचे जाहीर …

Read More »

सैनिक कुटुंबियांच्या अडीअडचणी सोडविण्यास जिल्हा प्रशासन सदैव तत्पर – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

सशस्त्र ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 17 डिसेंबर : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाचे जवान सीमेवर रक्षण करीत असल्यामुळे आपण सुरक्षित आहोत. यात अनेक जवानांना आपल्या प्राणाची आहुतीसुध्दा द्यावी लागते. कधीही भरून न निघणारी ही हाणी आहे. त्याची परतफेड कधीच होऊ शकत नाही. मात्र असे असले तरी …

Read More »

विभागीय आयुक्तांनी घेतला निवडणूक विषयक आढावा

जिल्ह्यात ऑनलाईन 13776 तर ऑफलाईन 56474 दावे व हरकती प्राप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 17 डिसेंबर : मतदार यादी निरीक्षक म्हणून विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अतिरिक्त …

Read More »

भारतीय संविधानातील मूलभूत हक्क हे नागरिकांच्या विकासाची सनद होय -समतादूत प्रज्ञा राजूरवाडे

=संविधान ग्राम दत्तक मालेवाडा येथे नागरिकांना 12 ते 35 अनुच्छेदाची दिली ओळख करून-समतादूत पज्ञा राजूरवाडे= जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या वतीने संविधान साक्षर दत्तक घेतलेल्या ग्रामपंचायत मालेवाडा या गावात भारतीय संविधानातील मूलभूत हक्क यावर ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी तसेच गावकरी यांची कार्यशाळा …

Read More »

दवलामेटी तील हिल टॉप कॉलनी येथे ग्रीन जिम चे भूमिपुजन व शुभारंभ

दवलामेटी ग्राम पंचायत सरपंच व पंचायत समिती सदस्य यांचा शुभ हस्ते भूमपूजन प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी:-नवनवीन व भयंकर रोगांचे थैमान लक्षात घेता स्वतःचे स्वास्त, शरीर बळकट व निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे ही काळाची गरज असल्याने दवलामेटी येथिल हिल टॉप कॉलनी मधील एन आय टी गार्डन मध्ये ग्रीन जिम …

Read More »

सोनेगांव बेगडे येथील शेत शिवारावत वाघाच्या हल्ल्यात युवक ठार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर पोलिस स्टेशन हद्दीतील सोनेगाव बेगडे येथील रहिवासी नामे देविदास महादेव गायकवाड वय 40 वर्षे ता. चिमूर हा काल सकाळी 9 : 00 वाजताच्या सुमारास शेतावर गेला असता रात्री घरी परत आला नाही नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला असता आज दिनांक 17/12/2021 रोजी वाघाने त्याची …

Read More »

सुरक्षा रक्षक मंडळात भरतीबाबत कोणत्याही प्रलोभनास बळी न पडण्याचे आवाहन

  जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 16 डिसेंबर : चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात कार्यक्षेत्रातील नोंदीत मुख्य मालकांना (कारखाने, आस्थापना इत्यादी) मागणीनुसार सुरक्षारक्षक पुरविण्याकरीता 500 सुरक्षा रक्षकांचा समुच्चय पूल तयार करण्यात येत आहे. याकरिता सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून दि. 15 ते 30 जानेवारी 2021 या कालावधीत ऑनलाईन अर्ज …

Read More »

नगर पंचायत / परिषद व ग्रामपंचायत पोटनिवडणूक-2021

मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 16 डिसेंबर : चंद्रपूर जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतीमध्ये 21 डिसेंबर रोजी पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. निवडणूक असलेल्या क्षेत्रात मतदानाचे दिवशी कोरडा दिवस म्हणून जाहीर करण्याबाबत लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) अन्वये तरतूद करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने निवडणूक असलेल्या …

Read More »

कृषी विभागाच्या वतीने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांचे शेतावरील प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण कार्यक्रम

नागभीड उपविभागांतर्गत 60 शेतकऱ्यांचा सहभाग जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 15 डिसेंबर: कृषी विभागाच्यावतीने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2021-22 अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, नागभीड मार्फत, उपविभागीय कृषी अधिकारी श्रीरामपूर जि. अहमदनगर यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे शेतकऱ्यांसाठी 5 दिवसीय प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. नागभिड …

Read More »

पी.यु.सी. केंद्रधारकांनी पी.यु.सी. प्रमाणपत्र शुल्काचे फलक केंद्राच्या दर्शनी भागात लावावे – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 डिसेंबर : परिवहन आयुक्त, मुंबई यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व पी.यु.सी. केंद्र धारकांनी त्यांच्या केंद्रावर वाहन तपासणीकरिता आल्यास त्यांना देण्यात येणाऱ्या पी.यु.सी. प्रमाणपत्र शुल्काचे फलक (रेट बोर्ड) हे पीयूसी केंद्राच्या मुख्य दर्शनी भागावर ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी लावण्याबाबत सूचित केले आहे. वाहन प्रकारानुसार त्याचे दर …

Read More »
All Right Reserved