Breaking News

महाराष्ट्र

इरई नदीचे सौंदर्यीकरण व जंगल सफारी उपक्रम त्वरीत पूर्ण करणार -पालकमंत्री विजय वडेट्टीवार

प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम अंगणवाडी, शाळा, ग्रामपंचायत इमारतींचे होणार बांधकाम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 जानेवारी : चंद्रपूर हा नैसर्गिक साधन संपत्ती असलेला जिल्हा आहे. या नैसर्गिक स्त्रोतांचा उपयोग करून जिल्ह्याचा पायाभूत तसेच पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी आपण कटिबध्द आहोत. साबरमती नदीच्या धर्तीवर इरई नदीचे सौंदर्यीकरण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात …

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 जानेवारी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मंगळवारी (दि.25 जानेवारी) राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. यावेळी नव मतदारांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते मतदार ओळख पत्र देण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व समाजात रुजावे यासाठी जिल्ह्यात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ दरवर्षी अनिवार्यपणे साजरा करावा, …

Read More »

महाराष्ट्र राज्य प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक सेवा मंडळाच्या राज्याध्यक्षपदी अशोक वैध यांची निवड

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र राज्य, प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक सेवा मंडळाच्या बैठक राज्य नेते अरुण आवारी यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीमध्ये राज्याची नविन कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली. राज्याध्यक्ष पदी-चंद्रपूर येथील ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत जि प उच्च प्राथमिक शाळा,बेटाला शाळेचे उच्च श्रेणी …

Read More »

दवलामेटी येथे भर दिवसा घरफोडी

लहान मुली चा खाऊ चे पैसे, जुते चपल सह ईतर सामान लंपास प्रतिनिधी – नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी(प्र):- वाडी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पुरषोत्तम नगर दवलामेटी येथे राहणारे योगेश आकरे रविवार ला सह कुटुंब बाहेरगावी पारिवारिक समारंभात गेले असल्याने संधी साधून चोरट्यांनी सब्बल चा सहायाने घर फोडून मौल्यवान वस्तू …

Read More »

कोर्धा येथे जिल्हा निधीतून रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

ग्रामवासियांनी मानले जि.प.सदस्य संजय गजपुरे यांचे आभार प्रतिनिधी-कैलास राखडे नागभीड:-नागभीड तालुक्यातील पारडी-मिंडाळा – बाळापुर जि.प.क्षेत्रातील ग्रा.पं. कोर्धा येथील नविन वस्तीतील प्रकाश चिताडे ते महेश मेश्राम यांच्या घरांपर्यंत सिमेंट रस्ता बांधकामाचे भुमीपुजन जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते संपन्न झाले . या रस्त्याच्या सिमेंटीकरणासाठी वस्तीतील नागरिकांनी ग्रा.पं.मार्फत जि.प.सदस्य संजय गजपुरे …

Read More »

लसीकरणाचा दुसरा डोस प्रलंबित असणा-यांचे तातडीने लसीकरण करा – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मूल येथे सीसीसी सेंटरला भेट जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 24 जानेवारी: कोरोना विषाणूचा तिसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरणाचा दुसरा डोस प्रलंबित असणाऱ्या लाभार्थ्यांचे लसीकरण तातडीने करून घ्यावे. तसेच कोविड केअर सेंटरमध्ये आवश्यक औषधसाठा व मनुष्यबळ उपलब्ध राहील याची काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय …

Read More »

महिलांनी उद्योजक बनून सर्व क्षेत्रात घ्यावी भरारी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आज दिनांक 22 जानेवारी 2022 ला मौजा रेंगाबोडी येथे कोरोना नियमाचे पालन करून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती चिमूर यांचे अंतर्गत मंजुळामाता ग्रामसंघ रेंगाबोडी कार्यालयाचे उदघाटन व सर्वसाधारण सभा प्रसंगी प्रभाग समन्वयक हेमचंद बोरकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की …

Read More »

नागपूर ग्रामीण भागातील शाळा 26 जानेवारीपर्यंत बंद :कुंभेजकर

प्रतिनिधी नागपूर नागपूर दि. २१ : नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील सर्व शाळा तूर्तास 26 जानेवारी पर्यंत बंदच असतील. 26 जानेवारी नंतर कधी शाळा उघडायचा हा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाने …

Read More »

यावर्षी 26 जानेवारीला सीताबर्डी किल्ला बंद

प्रतिनिधी नागपूर नागपूर दि.21 : दरवर्षी 26 जानेवारीला आम जनतेसाठी खुला असणारा सीताबर्डी किल्ला यावर्षी खुला राहणार नाही. वर्षातील मोजकेच दिवस स्थानिक नागरिकांसाठी खुला राहणारा सीताबर्डी किल्ला कोरोना प्रतिबंधात्मक खबरदारी म्हणून बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 26 जानेवारी व 15 ऑगस्टला स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी व तरुणांच्या गर्दीत फुलणारे …

Read More »

बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मदिना निमित्य चिमूर शहरात शिवसेना तर्फे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मदिनाचे औचित्य साधुन शिवसेना चिमूर तालुका व हिलिंग टच मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चिमूर यांचे संयुक्त विधमाने मोफत रोगनिदान व आरोग्य शिबिराचे आयोजन हिलिंगटच हॉस्पिटल येथे 23 जानेवारी ला 10 वाजता करण्यात आले आहे, शिबिरामध्ये डॉ. प्रदीप पंचभाई स्त्री रोग तज्ञ व डॉ. …

Read More »
All Right Reserved