चिमूर शहर कांग्रेसने नप मुख्याधिकारी यांना दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर नगर परिषद अंतर्गत पंतप्रधान आवास योजना चे पात्र लाभार्थ्यांना दि ८ जुलै २२पासून बांधकाम सुरू करण्याचे आदेश पत्र गाजावाजा करून दिले असले तरी मात्र घरकुल बांधकाम का सुरु झाले नाही? अशी शंका लाभार्थ्यांत व्यक्त केली जात असताना चिमूर …
Read More »13 ते 15 ऑगस्ट रात्रीसुध्दा फडकणार घरावर झेंडा
जिल्हाधिका-यांकडून हर घर झेंडा अभियानचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 जुलै : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर झेंडा’ अभियान राबविण्यात येत आहे. या तीन दिवसांत घरावरील तिरंगा झेंडा रात्रीसुद्धा डौलाने फडकवत ठेवता येणार आहे. मात्र शासकीय इमारतींवरील झेंडा ध्वज संहितेनुसार सुर्यास्तापूर्वी …
Read More »ग्राहकांना अखंड वीज पुरवठा देणे हेच महावितरणचे ध्येय-मुख्य अभियंता देशपांडे
चिमूर येथे उज्वल भारत, उज्वल भविष्य, ऊर्जा महोत्सवाचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27 जुलै : अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच वीज ही मनुष्याची प्राथमिक गरज आहे. त्यामुळेच ग्राहकांना अखंड वीज पुरवठा देणे, हे महावितरण कंपनीचे मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन महावितरणचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले. चिमूर येथे …
Read More »उपविभागीय अधिकारी यांनी दिली शेतकऱ्यांच्या आंदोलनास भेट
शेतकऱ्यांनी आत्मदहन आंदोलन घेतले मागे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चिमूर तालुक्यातील आखरी टोकावर असलेल्या माखोना पांजरेपार रीट सिवारातील शेतकऱ्यानी शेतात जाण्याच्या रस्त्याच्या संदर्भात आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यानी भेट दिली असता शेतकऱ्यानी आंदोलन मागे घेतले आहे. दिनांक 25 जुलाई रोजी शेतात जाण्याच्या रस्त्याच्या संदर्भात …
Read More »कराटे स्पर्धेत चिमूर व नेरी येथील विद्यार्थ्यांचे सुयश
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-नुकत्याच नागपुर येथे झालेल्या जी टोकु काई कराटे स्पर्धेत चिमूर व नेरीच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. स्पर्धेचे आयोजन शिहान विनोद गुप्ता आणि शिहान शाम भोवते यांनी केले होते. या स्पर्धे मध्ये अनेक जिल्ह्यातील खेडाळुंनी भाग घेतला होता यामध्ये चिमूर मधील शॉओलीन कुंग – फु इंटरनॅशनल च्या सहा …
Read More »अतिरिक्त जिल्हाधिका-यांनी घेतला कोविड लसीकरणाचा आढावा
आरोग्य व शिक्षण विभागाने समन्वय ठेवण्याच्या सुचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 जुलै : ‘कोविड व्हॅक्सीन अमृत महोत्सव’ अंतर्गत जिल्ह्यात 15 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 या 75 दिवसांत मोफत बुस्टर डोज देण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाला सूक्ष्म नियोजन करण्याच्या सुचना केल्या आहेत. याच अनुषंगाने अतिरिक्त …
Read More »विधी सेवा प्राधिकरण तर्फे पर्यावरण प्रदूषण व मानवी हक्कांचे ऱ्हास या विषयावर कार्यशाळा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 जुलै : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा कविता बी.अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण प्रदूषण …
Read More »मंकी पॉक्सबाबत घ्यावयाची काळजी आणि नियंत्रण उपाययोजना
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 जुलै : केरळमध्ये मंकी पॉक्स आजाराचे दोन रुग्ण नुकतेच आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर या आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. मंकी पॉक्स हा एक विषाणूजन्य आजार आहे. 1970 मध्ये या आजाराचा पहिला रुग्ण कांगो येथे आढळला. मंकी पॉक्स हा आजार आर्थोपॉक्स …
Read More »अन्यथा… बँकांमधून गोठवली जाईल शासकीय खाती – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
पीक कर्जवाटपाबाबत बँकर्सचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 22 जुलै : जिल्ह्यातील पूर परिस्थतीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पेरणी केलेल्या बियाणांसोबतच खतेसुध्दा वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतक-यांसमोर दुबार पेरणीचे आव्हान आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँकाची पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथ आहे. शेतकरी संकटात असतांना बँकांची असंवेदनशीलता ही अतिशय गंभीर …
Read More »वरोरा व भद्रावती तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची जिल्हाधिका-यां कडून पाहणी
दोन्ही तालुका यंत्रणेचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 23 जुलै : गत 15 दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे वर्धा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. या पुरामुळे वरोरा तालुक्यात 9548 हेक्टर तर भद्रावती तालुक्यात 7800 हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले तसेच घरांची पडझड झाली. या नुकसानीची पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी अजय …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना