पोलिसांनी आरोपीला केले अटक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-नेरी येथील एका सतरा वर्षीय तरुणाने वडीलाने घराबाहेर काढले म्हणून शांती वार्ड तील हबिबखा उस्ताद दर्ग्या मधील रकमेवर कुलूप तोडून मारला डल्ला सदर चोरी झाल्याच्या दर्ग्यातील नागरिकांना माहिती होताच त्यांनी 2 दिवसापूर्वी पोलीस स्टेशन ला फिर्याद नोंदवली आणि दि 22 जुलैला एका तरुणावर …
Read More »‘हर घर झेंडा’ अभियान करीता जिल्ह्यातील उद्योजकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 जुलै : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक यांचे तसेच स्वातंत्र संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची भावना जनसामान्यांत कायम राहावी, या उद्देशाने 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर झेंडा’ …
Read More »दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 जुलै : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांची MH34-CC0001 ते 9999 पर्यंतच्या नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका लवकरच सुरू करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनाकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांकाची नोंदणी करण्यासाठी दि.27 जुलै 2022 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारण्यात येणार …
Read More »पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याला सर्वोच्च प्राधान्य – सुधीर मुनगंटीवार
संवेदनशीलपणे पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 जुलै : संपूर्ण महाराष्ट्रासह चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावसाच्या संततधारेमुळे पूर परिस्थिती अतिशय बिकट झाली. या पुराचा सर्वाधिक फटका गरीब कुटुंबाना बसला असून अनेकांच्या घरात पाणी घुसले. परिणामी त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे लागले. पावसाच्या पाण्याबरोबर नागरिकांच्या डोळ्यातही अश्रु …
Read More »खासदारांनी घेतला जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचा आढावा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 जुलै : जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सभागृहात घेण्यात आली. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिल कलोडे आदी …
Read More »चिमूर शहरात पहिल्यांदाच वाल्मिकी मच्छिमार सहकारी संस्था ची निवडणूक रद्द
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ता.चिमूर तर्फे राबविण्यात आली होती निवडणूक प्रक्रिया जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – मा. राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालयीन पत्र क्र. रासनिप्रा/कक्ष-१२/ड-वर्ग ९ निनिअ नियुक्ती/५३५५/२०२२ दिनांक २८/०६/२०२२ नुसार को.मा.राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य गुणे यांचे कार्यालयीन पत्र क्र. रासनिप्रा/कक्ष-१२/ड वर्ग निनिअ …
Read More »पूर परिस्थितीच्या काळात आवश्यक सतर्कता बाळगा
जिल्हा प्रशासनाचा नागरिकांना सावधानतेचा इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 13 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पर्जन्यमानामुळे गोसेखुर्द धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जलसंधारण विभागाकडून प्राप्त माहितीद्वारे, गोसेखुर्द धरणातून 13 जुलै 2022 रोजी रात्री सुमारे 12 हजार क्युसेक विसर्ग …
Read More »इयत्ता 5 व 8 वी ची शिष्यवृत्ती परीक्षा आता 31 जुलै रोजी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 14 जुलै : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी म्हणजे 20 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार होती. मात्र सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरसदृश्य स्थिती व बहुतांश ठिकाणी …
Read More »पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी “ऑनफील्ड”
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 14 जुलै : संपूर्ण जिल्ह्यात गत सहा-सात दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच चंद्रपूर येथील इरई धरणाचे सर्व सातही दरवाजे उघडल्याने शहरातील काही भागात पाणी जमा झाले आहे. या भागाची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काही भागाला प्रत्यक्ष भेट …
Read More »चिमूर नगरपरिषद करतो दुर्लक्ष नागरिकांच्या आरोग्यास धोका
काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष प्रदीप तळवेकर यांच्या आरोप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर शहरातील जुना प्रभाग क्रमांक चार मधिल राजीव गांधी नगर येथील हनुमान मंदिर समोरील शिक्षक कालोनी येथे पावसाळा सुरू झाला तेव्हापासून या खाली जगेवार पाऊसाचे पाणी फार मोठ्या प्रमाणात खूप साचून आहे, नगर परिषदेला वारंवार कितीवेळा सुचना दिल्या असून …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना