नागरिक व गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 मे : यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळा 1 जून पासून सुरू होत आहे. बॅरेजमध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करून सर्व 38 दरवाजे 1 जून 2022 ला उघडण्याचे नियोजित आहे. त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. वाढीव …
Read More »समर्पित आयोग शनिवारी नागरिकांची मते जाणून घेणार
शुक्रवारपर्यंत नोंदणी करणे आवश्यक विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांना भेटणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नागपूर, दि. 25 : जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती तसेच महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गात (इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग …
Read More »वाघाच्या हल्ल्यानंतर विकास जखमी अवस्थेत जिवंत सापडले दत्त मंदिराजवळ
शोध मोहिमेनंतर एकोणवीस तासांनी वनविभागाला मिळाले यश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील मौजा केवाडा येथील पती विकास जाभुळकर व पत्नी मिना जाभुळकर हे दोघेही पोटाची खळगी भरण्यासाठी सकाळच्या सुमारास केवाडा-गोंदेडा वनपरीसरात तेंदुपत्ता तोडण्याकरीता गेले असता तबा धरून असलेल्या वाघाने दोघावरही हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, पत्नी मिनाचा मृत्यू देह …
Read More »सेवाग्राम विकास आराखडा शिखर समितीची बैठक
सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत करावयाच्या कामासाठी ८१ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर आराखड्यातील कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना Ø एकूण २४४ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास मान्यता Ø जिल्हा वार्षिक योजनेत, सेवाग्राम प्रकल्प संवर्धनासाठी दरवर्षी दहा कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी Ø राष्ट्रपिता महात्मा गांधी एक …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘माहिती भवन’ इमारत हस्तांतरणाचा सामंजस्य करार
‘माहिती भवन’ प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विशेष प्रतिनिधी मुंबई मुंबई, दि. 24 मे : पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये झालेला बदल लक्षात घेता माहिती व जनसंपर्क विभागाचे ‘माहिती भवन’ प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील नेरुळ येथे माहिती भवन इमारत हस्तांतरणाचा …
Read More »अमरावती महामार्गावर स्कार्पिओ ला थांबवून युवकांनी केली 92 हजारांची लूट
वाडी पोलिसांच्या तत्परतेने ६ आरोपी पोलिसांच्या ताब्यात प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी (प्र):-वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत अमरावती मार्ग आठवा मैल पावर हाऊस जवळ शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास हॉटेल मध्ये जेवण करायला जात असताना स्कार्पिओ गाडीत बसलेल्या परिवाराला अडवून आरोपींनी त्यांच्या जवळून ९२ हजाराची लुट केल्याची घटना उघडकीस आली. वाडी …
Read More »समस्याग्रस्त चर्चेत असलेली नेरी ग्रामपंचयतीने केला स्वच्छ भारत मिशनचा फज्जा
लाखो रुपये गेले पाण्यात,शौचालय बांधकाम करून वापर नाही नागरिक उघड्यावर करतात शौच नेरी शहरात पिएचसी चौकात मोठ्या थाटामाटात केले बा॓धकाम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-नेरी ग्रामपंचायतींनी स्वच्छ भारत मीशन योजने अंतर्गत नागरिकांसाठी शौचालय बांधकाम करण्याचे ठरवून गाव स्वछ व समृद्ध करण्याचे ठरविले व पीएचसी चौकात सार्वजनिक शौचालय बांधले परंतु याचा वापर …
Read More »चंद्रपूर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी पाच लाखांची आर्थिक मदत
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर मुंबई/चंद्रपूर, दि. 21 मे: चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 9 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अजयपूर गावाजवळ काल रात्री पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये अपघातानंतर मोठी आग लागून ट्रकमधील नऊ मजुरांचा भाजून मृत्यू …
Read More »वाडीत एमआयडीसी चौकात अपघात अज्ञात इसम जागीच ठार-अपघात अतीशय भीतीदायक
प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी प्र:-अमरावती महामार्गावर उडाण पुलाचे काम चालू असून , चौकात वाहतूक पोलीस दिसेनासा झाला आहे . सगळा ताफा वाडी पोलीस स्टेशन समोर किंवा 8 वा मैल , भरत नगर वडधामना महामार्गावर सामान्य नागरीकांना वेठीस धरत असून उठ सुठ गाडी चालान करण्याच्या मागे लागल्याचे दिसत आहे . …
Read More »उन्हाचा तडाखा, सुकलेल्या झाडांना सरपंचानी स्वतः दिले पाणी
झाडांची जोपासना करने माझे व प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य : सरपंच रीता ताई उमरेडकर प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी प्र:-सुर्याचा रौद्र रूप, कडकं उन्हा मुळे गावातील झाडे वाळत आहेत असे लक्षात येताच दवलामेटी ग्रामपंचायत चा सरपंच रीता ताई उमरेडकर यांनी पाण्याचे टँकर बोलाऊन आपल्या ग्राम पंचायत सदस्यांना सोबत घेऊन स्वतः झाडांना …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना