Breaking News

महाराष्ट्र

‘विशेष मिशन इंद्रधनुष 5.0’ लसीकरण मोहिमेचा लाभ घ्या

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 02 : बालकामधील मृत्यू व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. नुकतेच देशात झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, अर्धवट लसिकरण झालेले तसेच लसिकरण न झालेली बालके ही पूर्ण लसिकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. केंद्र शासनाने डिसेंबर …

Read More »

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळामार्फत सुरक्षारक्षक पदभरती

माजी सैनिकांनी संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 02 : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित (मेस्को) तर्फे सुरक्षारक्षक पदभरती करण्यात येत आहे. याकरीता गरजू माजी सैनिकांनी मेस्को सुपरवायजर कृष्णराव साठवणे यांच्याशी संपर्क साधून दि. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत आपली नावे नोंदवून घ्यावी. सदर तारखेपर्यंत माजी सैनिक …

Read More »

शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बोडखा येथील शालेय विद्यार्थ्यांना छत्री वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवास करतात त्यामुळे त्यांना वरोरा बस स्टॅन्ड वरून शाळे पर्यंत विद्यार्थीना पायदळ जावं लागते,कारण सध्या पावसाचा मौसम सुरु आहे.पावसापासून बचाव करण्यासाठी शिवसेनापक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात सामाजिक …

Read More »

राष्टूसंत तुकडोजी महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणीक धोरण जनजागृती सप्ताह

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-गांधी सेवा शिक्षण समिती व्दारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अश्विन एम.चंदेल यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० जनजागृती सप्ताह २४ ते २९ जुलै शनिवार पर्यत साजरा करण्यात आला.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे विद्यार्थ्यांच्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी आखण्यात आले. कौशल्य आधारित शिक्षण हे धोरणाचे प्रमुख उद्दीष्ठ आहे. …

Read More »

चिमूर नगर परिषदेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष

काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पु शेख यांनी दिले मुख्याधिकारी यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-नगर परिषद अंतर्गत येत असलेले 12 गावामध्ये नाल्याची साफसफाई बरोबर होत नाही, कचरा गाडी पुर्णपणे कचरा नेत नाही व फोंगिग मशीनद्वारे धुरफवारणी बरोबर होत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच दररोज सकाळी विद्यार्थी शाळेत जातात आणि नास्त्याचे दुकाने …

Read More »

दुरितांचे तिमिर जाइस्तोवर लेखकांना मरण्याचाही अधिकार नाही- ॲड. भूपेश पाटील

भानुदास पोपटे यांच्या ‘आंबेडकरी चळवळीचे अलिखित संदर्भ’ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-मानव प्राणी दिवसेंदिवस प्रगल्भ होण्यापेक्षा अधोगतीकडेच जास्त जात आहे.अंधार जास्त वाढतोय आणि प्रकाश लुप्त होत आहे अशा वातावरणात दीपस्तंभ म्हणून भूमिका बजावण्यासाठीच लेखक असतात. समाजाला दिशादर्शक आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ही लेखकावर इथल्या महापुरुषांच्या विचारप्रवाहाने दिलेली …

Read More »

प्रधानमंत्री पीक विमा योजनेला 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

पालकमंत्र्यांच्या पत्रावर केंद्रीय कृषी विभागाचा निर्णय जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 31 : गत आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. अनेक गावांचा संपर्क तुटला तर विद्युत, इंटरनेट सेवा खंडीत झाली होती. त्यामुळे शेतक-यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी वेळेत नोंदणी करणे शक्य होणार नाही. ही बाब लक्षात …

Read More »

नागरिकांनो ! पूर ओसरल्यावर अशी घ्या काळजी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.31 : सध्या पूर परिस्थितीमुळे चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील बरीच गावे बाधीत झाली आहे. पूर ओसरल्यानंतर योग्य प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने खालील सुचना केल्या आहेत. पूर ओसरल्यावर गावपातळीवर घ्यावयाची काळजी : ग्रामपंचायत स्तरावर ब्लिचिंग पावडर साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवावा. प्रत्येक जलस्त्रोतांचे …

Read More »

वरोरा तहसील कार्यालयाच्यावतीने 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह

विविध उपक्रमांतून नागरिकांना सेवा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.31 : महसूल विभागाकडून देण्यात येणा-या सेवांची माहिती आणि विभागाद्वारे राबविण्यात येणा-या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी वरोरा तहसील कार्यालयाच्यावतीने 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह राबविण्यात येणार आहे. या कालावधीत विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहे. 1 ऑगस्ट …

Read More »

मणिपूर येथील बलात्कारी आरोपींना फाशी द्या – चंद्रपूर महिला मुक्ती मोर्चा तर्फे मागणी

चंद्रपूर जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-सामाजिकता सोडलेल्या व मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना देशाच्या मणिपूर राज्यात घडत असून सम्पूर्ण देशभरातून त्याविरोधी आवाज निदर्शने उठविली जात आहेत. महिलेला सर्वोच्च दर्जा आहे अशी संस्कृती मानणाऱ्या देशात महिलेलाच भर रस्त्यावर उघडे नागडे करून त्यांची धिंड काढणे व त्यावर पाशवी बलात्कार करणे …

Read More »
All Right Reserved