सामूहिक रजा आंदोलनाने काय होणार? – पालकवर्गाचा सवाल जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ/राळेगाव:-दिनांक 5/ 9/ 2023 रोजी शिक्षक दिन असून याच दिवशी असंख्य शिक्षकांचे शासनाच्या उदासीन , शिक्षकांवर लादलेले अशैक्षणिक कामे, त्यात निरक्षर सर्वेक्षण, विविध अँप वर भरावी लागणारी माहिती शिक्षण विभागा व्यतिरिक्त इतर विभागांच्या मोहिमांची जनजागृती कामातून शिक्षकांना पूर्णपणे मुक्त …
Read More »जिल्हा परिषदेतर्फे 17 शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 05 : शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेतर्फे 15 प्राथमिक तर दिव्यांग/संगीत/ कला विभाग आणि माध्यमिक विभागातील प्रत्येकी एक अशा एकूण 17 शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्काराचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मा.सा. कन्नमवार सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. याप्रसंगी आमदार …
Read More »शिक्षकदिनी काळ्या फीती लावून अशैक्षणिक कामाचा शिक्षकांनी केला निषेध
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/चिमूर:-सध्या राष्ट्रीय कार्याच्या नावाखाली शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. शिक्षकांना अध्यापन सोडून इतर कोणतीही अशैक्षणिक कामे सांगायला नको आहे .पण सध्या अध्यापन सोडून इतर सर्व अशैक्षणिक कामे करुन घेतली जात आहेत हे दुर्दैवी आहे.आम्हाला शिकवू द्या अशी शिक्षकांना मागणी करावी लागत आहे. शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे …
Read More »17 शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड
5 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद येथे सत्कार समारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 4 : सन 2023-24 चा जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता कर्मवीर दादासाहेब मा.सा.कन्नमवार सभागृह, जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा …
Read More »सप्टेंबर’मध्ये होणार ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीवर दोन रहस्यमय कथांचा उलगडा
मुंबई -राम कोंडीलकर मुंबई : गूढ, गुपितं, रहस्य आणि या अशा रहस्यांनी तुडुंब भरलेल्या कथा आणि त्यांचा होत जाणारा उलगडा नेहमीच आपल्याला रोमांचकारक अनुभव देत असतो आणि आपण त्यांची अनुभूती घेत असतो. अशाच रहस्यांनी भरलेले ‘सिमर’ आणि ‘लिपस्टिक मर्डर’ हे दोन मराठी डब चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटीच्या माध्यमातून सप्टेंबर …
Read More »सोयाबीन पिकाला लागलेल्या करप्या रोगामुळे शेतकरी संकटात
तात्काळ पंचनामे करुन नुकसानभरपाई करीता प्रहार सेवक विनोद उमरे यांची निवेदनातून मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-शेतकरी राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली असून निसर्ग सुध्दा घात करतोय.चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव आल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे…. सोयाबीन पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेंगांची गळती होत असून पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली …
Read More »५ सप्टेंबर रोजी काळ्या फीती लावून शिक्षक भारती करणार निषेध
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-सध्या राष्ट्रीय कार्याच्या नावाखाली शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. शिक्षकांना अध्यापन सोडून इतर कोणतीही अशैक्षणिक कामे सांगायला नको आहे .पण सध्या अध्यापन सोडून इतर सर्व अशैक्षणिक कामे करुन घेतली जात आहेत हे दुर्दैवी आहे.आम्हाला शिकवू द्या अशी शिक्षकांना मागणी करावी लागत आहे.आजपर्यंत शिक्षक भारतीच्या माध्यमातून …
Read More »उपजिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह निमित्त गरोदर माता व बाळंतपण झालेल्या माता व त्यांचे नातेवाईक यांना पोषण आहारविषयी मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.यांचे प्रास्ताविक सौ.गीतांजली ढोक आहारतज्ज्ञ यांनी केले कार्यक्रमाची माहिती व महती समजावून सांगितले.या वर्षांच्या थिम विषयी माहिती दिली. *सुपोशीत भारत सशक्त भारत सक्षम …
Read More »सावली येथे लंपे स्किन डिसीज या रोगाचे लसीकरण
सुरज गुळघाने वर्धा-सावली:-पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ तरोडा अंतर्गत सावली या गावांमध्ये लंमपी स्किन डिसीज(चर्मरोग) या रोगाचे लसीकरण करण्यात आले तरोडा मदनी, साखरा, सावली या गावांमध्ये लम्पी स्किन डीसिज रोगाचे लसीकरण डॉ. प्रदीप थुल (सहाय्यक पशुधन विकास अधिकारी )पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ तरोडा यांनी पूर्ण केलेले आहे. शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन ,शेतातील …
Read More »आयुष्यमान भव: कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे आनंदोत्सवात साजरा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-आज दिनांक २ सप्टेबर २०२३ ला आयुष्यमान भव :या कार्यक्रमाचे उद्घाटन ऊपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उत्साहात करण्यात आले. आयूष्यमान भव : हा केंद्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी आरोग्यविषयक मोहीम आहे आणि ति तळागाळातील लोकांपर्यंत, प्रत्येक व्यक्ती पर्यंत मोफत आरोग्य सेवा पोहचावी हा उद्देश साध्य करण्यासाठी आयुष्यमान भव: ही …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना