Breaking News

महाराष्ट्र

कृतिशील शिवजन्मोत्सव सोहळा संस्कृती व परंपरा जपून अगदी शिष्टबद्द व उत्कृष्टपणे जल्लोषात पार पडला

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर / भद्रावती :- श्री स्वराज्य वीर संघटना भद्रावती तर्फे दोन दिवसीय कृतिशील शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. संघटनेच्या प्रमुख मार्गदर्शक निखिल बावणे, अभि उमरे, स्वप्नील मोहितकर व युगल ठेंगे यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात आला.यावेळी पहिल्या दिवशी दि.१८/२/२४ रोजी स्थानिक भद्रावती …

Read More »

शिवाजी महाराज जयंती सोहळ्यात रंगले कविसंमेलन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा चिमूर तालुक्यातील गडपिपरी येथे आयोजित करण्यात आला.या सोहळ्यात कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी सुरेश डांगे होते.प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक आत्माराम ढोक,कवी नामदेव मोटघरे,मनोज राऊत उपस्थित होते.तथागत भगवान बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करुन कविसंमेलनाची सुरुवात …

Read More »

आज चिमूर येथे आदिवासी लाभार्थी मेळावा – मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांची उपस्थिती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आदिवासी एकात्मीक विकास प्रकल्प चिमूर च्या वतीने आदिवासी लाभार्थी मेळावा शुक्रवार ला राज्याचे मंत्री आदिवासी विकास विभाग डॉ. विजयकुमार गावीत यांचे अध्यक्षतेखाली शहीद बालाजी रायपुरकर सभागृह, संविधान चौक वडाळा ( पैकु) येथे आयोजीत केलेला आहे.मेळाव्याचे उद्घाटक चंद़पुर जिल्ह्याचे पालक मंत्री तथा वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय …

Read More »

शिवजन्मोत्सव संभाजी ब्रिगेड तर्फे मोठ्या थाटात साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर बल्लारपुर:-संभाजी ब्रिगेड बल्लारपुर शहरात शिवजन्मोत्सव सोहळा गेल्या दोन दशकांपासून साजरा करीत आहे. यंदाही शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला. १९ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद आणि संभाजी ब्रिगेड च्या सर्व कार्यकर्त्यांनी नगर पालिकास्थित शिवस्मारकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांना …

Read More »

लोकसभा निवडणूक-2024

24 फेब्रुवारी रोजी “रन फॉर व्होट” मिनी मॅरेथॉनचे आयोजन मतदार जागृतीमध्ये सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 : लोकसभा निवडणूक-2024 च्या पार्श्वभुमीवर, लोकशाही बळकटीकरणासाठी तसेच नागरिकांच्या उज्वल भवितव्यासाठी मतदार जागृती अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत 24 फेब्रुवारी रोजी “रन फॉर व्होट” मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात …

Read More »

२ लाख ३७ हजार रुपयाचा सुगंधीत माल जप्त

LCB व चिमूर पोलीसांची संयुक्त कारवाई जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- किराणा दुकानदार सुगंधीत तंबाकू विकत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली त्यानुसार छापाकार कारवाई करून २ लाख ३७ हजार ६४५ रुपयांचा सुंगधीत तंबाकू जप्त करण्यात आला. आरोपीचे नाव जगदीश काशीनाथ आष्टणकर नेरी येथील रहीवासी आहे. ही छापामार कारवाई बुधवार ला सकाळी पहाटे …

Read More »

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती पिलांद्री येथे मोठ्या उत्साहात साजरी

वयोवृद्ध व्यक्तीचा यावेळी सत्कार करण्यात आला जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- पवनी तालुक्यातील अड्याळ जवळील पिलांद्री येथे छञपती शिवाजी महाराज जयंती उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याच कार्यक्रमाचे औचित्य साधून वयोवृद्ध व्यक्तीचा सत्कार सोहळा हा कार्यक्रम घेण्यात आला.वयोवृद्ध व्यक्ती स्त्री – मंजुळाबाई चव्हाण व पुरुष – मनोहरजी भोयर यांना यावर्षी …

Read More »

“गर्जा महाराष्ट्र माझा” कलाविष्काराच्या माध्यमातून महाराष्ट्राची परंपरा व संस्कृतीचे घडले दर्शन – बल्लारपूर महासंस्कृती महोत्सव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.19: जात्यावरच्या ओव्या, भूपाळी, भारुड, गवळण, मंगळागौर यातून महाराष्ट्राची संस्कृती, मराठी माणसाची दिनचर्या तसेच महाराष्ट्रात साजरे केले जाणारे विविध सणसमारंभ व उत्सवाची झलक “गर्जा महाराष्ट्र माझा” या कलाविष्कारातून सादर करण्यात आली. या माध्यमातून महाराष्ट्राची परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडले. औचित्य होते बल्लारपूर, महासंस्कृती महोत्सवाचे. स्थानिक कलाकारांनी …

Read More »

रयतेचे राज्य निर्माण करण्याचा संकल्प करूया

  ” सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी “  ” ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या घोषणांनी दुमदुमला आसमंत “   ” माँ जिजाऊ आणि छत्रपतींची वेशभुषा असलेली बालके ठरली विशेष आकर्षण “ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि.20 : छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असून आपल्या …

Read More »

लंबित रोजगार प्रकरणों में रोजगार देने की मांग : भू-विस्थापितों ने किया एसईसीएल के बिलासपुर मुख्यालय का घेराव

लंबित रोजगार प्रकरणों में रोजगार देने की मांग : भू-विस्थापितों ने किया एसईसीएल के बिलासपुर मुख्यालय का घेरा प्रशांत झा. जिला सचिव (मो) +91 76940 98022 छग किसान सभा, कोरबा बिलासपुर :-कोरबा जिले के अंतर्गत एसईसीएल के कुसमुंडा, गेवरा, दीपका क्षेत्र के भूमि अधिग्रहण से प्रभावित गांवों के सैकड़ों भू-विस्थापितों …

Read More »
All Right Reserved