jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar ” कोंबडाची झुंज लावुन जुगार खेळणारे ७ आरोपी अटक “ ” ७ दुचाकीसह एकुण ४,५९,३३०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त “ ” पोलीस स्टेशन भद्रावती ची कारवाई “ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- दिनांक २८ मे, २०२५ रोजी पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीत मौजा तिरवंजा गावातील शेतालगत …
Read More »वर्षभरात अवैध दारुशी संबंधित 1668 आरोपींना अटक
jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar 150 च्या वर दारू दुकानांवर कारवाई जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27 मे : मागील वर्षभरात जिल्ह्यात अवैध दारुची निर्मिती, त्याची वाहतूक व विक्री करणा-या 1668 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणा- या 151 दारु दुकानांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने …
Read More »युवासेना तर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारोह कार्यक्रम
jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर :- शिवसेना युवासेना तर्फे 10 वी व 12 वी परीक्षेमध्ये उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारोह कार्यक्रम मध्य शिवसेना संपर्कप्रमुख व माजी आमदार मनोहरजी चंद्रिकापुरे साहेब यांच्या अध्यक्षतेमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख निलेश तिघरे यांनी केले …
Read More »चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यातील प्रथम शुभम पसारकर यांना महाराष्ट्र महागौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- रोडवरील,बेघर,बेवारस, भिक्षेकरी,निराधार, अनाथ,मनोरुग्ण बांधवांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या शुभम राजू पसारकर यांना महाराष्ट्र महागौरव २०२५ राज्यस्तरीय पुरस्कार पुणे येथे संपन्न झालेल्या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.दिव्यवंदना आधार फॉऊंडेशनच्या माध्यमातून शुभम पसारकर गेली अनेक वर्षे अनाथ मनोरुग्णांच्या पुनर्वसनाचे कार्य …
Read More »अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात कठोर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar “वंदे मातरम चांदा” टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी तक्रार करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती व विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात …
Read More »जल जीवन मिशन अंतर्गत शंकरपूर पाणीपुरवठा योजना ठरली कुच कामी
jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar * गेल्या अडीच वर्षापासून ग्रामस्थ पाणी विनाच * जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/शंकरपूर :- जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत हर नल हर घर जल योजनेचे गेल्या अडीच वर्ष अगोदर 22 डिसेंबर 2022 ला माननीय नामदार गुलाबराव पाटील मंत्री पाणीपुरवठा महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते भूमिपूजन …
Read More »“हर घर संविधान” उपक्रमांतर्गत नवदांपत्याला संविधान ग्रंथाची भेट
jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar विशेष प्रतिनिधी – नागपूर मारोडा (पोटेगाव), २३ मे २०२५ – शुक्रवार आज मौजा मारोडा (पोटेगाव) येथे पार पडलेल्या देवतळे-लाटेलवार यांच्या विवाह समारंभात समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. संघटनेच्या “हर घर संविधान” या जनजागृती …
Read More »मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे जनता त्रस्त – डॉ.अजय पिसे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चिमूर विधानसभा क्षेत्रात अनेक मायक्रो फायनान्स कंपन्या कार्यरत असून त्या गरीब शेतकरी व महिलांना किरकोळ कर्जे पुरवत आहेत. या कर्जांचा उपयोग ते आपल्या दैनंदिन गरजांसाठी, शेतीसाठी, किंवा घरगुती खर्चासाठी करतात. परंतु या कंपन्यांचा कर्ज वसुलीचा पद्धतशीर आणि अन्यायकारक …
Read More »वयोवृध्द महिलेस मारहाण करुन जबरी चोरी करणारे दोन आरोपींना अटक
jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar * स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई * जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- दिनांक २० मे, २०२५ रोजी पोलीस स्टेशन मुल हद्दीतील मौजा मोरवाही येथील रहिवासी श्रीमती ध्रुपताबाई प्रल्हाद रायपुरे वय ६५ वर्ष ही आपले राहते घरी झोपेत असतांना रात्रौ १:०० वा. सुमारास अज्ञात …
Read More »प्रतिबंधित बीटी बियाणे बाळगाणारे इसमांविरुध्द गुन्हा दाखल
jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar * पोलीसांची धडक कारवाई * * ५० किलो खुले चोर बीटी बीयाणे किं. ९६,०००/- रुपयाचा माल जप्त * जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- आज दिनांक २० मे, २०२५ रोजी पोलीस स्टेशन राजुरा हद्दीत मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे पोलिसांनी नागो भिमा टेकाम रा. भुरकुंडा …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना