Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

आर्थिक समृद्धीसाठी पारंपारिक शेतीसोबत शेतकऱ्यांनी चंदनाची शेती करावी – डॉ. अजय पिसे

आम आदमी पार्टी तर्फे शेतकऱ्यांसाठी प्रत्येक रविवारी मोफत प्रशिक्षणाची व्यवस्था जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर :- आपला शेतकरी हा पूर्णतः पारंपारिक शेती व निसर्गावर अवलंबून असल्यामुळे अजूनही आर्थिक समृद्ध झालेला नाही. शेतकरी हा शेतीमध्ये जीवतोड मेहनत करत असतो परंतु त्याच्या मेहनतीचा मोबदला हा कधीच भेटत नाही. मागील अनेक वर्षांपासून आम आदमी …

Read More »

चिमूर तहसील कार्यालयात महसूल कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात आज दिनांक १५/०७/२०२४ ला तहसील कार्यालय येथे महसूल कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन आजपासून सुरू‌, या संपामुळे चिमूर तहसील कार्यालयातील कामकाज प्रभावत झालेले आहे. या आंदोलनात चिमूर तालुक्यातील नायब तहसीलदारांसह महसूल कर्मचारी सहभागी झाले आहेत. जोपर्यंत शासन महसूल कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या …

Read More »

गदगाव व मिनझरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण कार्यक्रम संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या प्रयत्नानी गदगाव व मिनझरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारती निर्माण झाल्या मुळे परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा घेता येईल. गदगाव व मिनझरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे प्रतिनिधी म्हणून भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे यांचे हस्ते झाले …

Read More »

अखेर शेवगांव पोलीस स्टेशनमध्ये दोन शेअर ट्रेडिंगचे गुन्हे दाखल

प्रदीर्घ लढ्याला यश महेश हरवणे महाराज आणि शिसोदिया बंधु यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगांव पोलीस स्टेशन ला बिग बुल्स च्या विरोधात गुन्हे नोंदवायला सुरवात झाली असुन या बाबत शेअर’ गुंतवणूक प्रकरणी दोन गुन्हे दाखल पोलिसांकडून तपास …

Read More »

विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबर त्यांचे संवर्धन करावे- निरीक्षक घनश्याम खराबे

बेलगाव येथे वृक्षारोपण व ११ हजार १११ विविध प्रजातींचे वितरण जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )– आज स्पर्धेच्या युगात शालेय विद्यार्थी – विद्यार्थ्यींनींनी हे विविध अभ्यासक्रम व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उंच भरारी घेत शासकीय -निमशासकिय हुद्यावर कार्यरत आहेत. मात्र ते सामाजिक बांधिलकी विसरत चालले आहेत. मात्र स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान …

Read More »

चिमूर शहरात ले आऊट मालका कडून शासकीय नियम धाब्यावर – मुलभूत सुविधेचा अभाव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- ले आऊट मालक भूखंडाची विक्री करतात तेव्हा प्राथमिक सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे असते. या बाबतचा शासकीय नियम असून त्याची राज्यभर अंमलबावणी होत आहे. मात्र चिमूर शहरात अनेक ले आऊट मालक नियमाचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. असाच प्रकार चिमूर शहरात भूखंडधारकांन सोबत …

Read More »

चंद्रपूर जिल्हा 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- IMD कडून चंद्रपूर जिल्हा करिता पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता सांगण्यात आलेली आहे तरी नागरिकांनी सतर्क रहावे जिल्हा प्रशासन चंद्रपूर.

Read More »

चिमूर तालुक्यातील रुग्णाला आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या कडून एक हात मदतीचा

चिमूर तालुक्यातील अपद्ग्रस्तांना आर्थिक मदत शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील टिळक वॉर्ड चिमूर येथील रहिवासी वैशाली संदीप चन्ने हीची आई अर्धांगवायू दुर्धर आजाराने त्रस्त असल्याकारणाने औषधोपचार करीता आर्थीक मदत केली तसेच कोलारा येथील रहिवासी विलास अजाबराव डाहुले यांच्या बैलाच्या पायाची हड्डी मोडली असता औषधोपचार …

Read More »

पोलीस निरीक्षकांवर कारवाई करा शेवगाव वकील संघाची मागणी

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव शेवगाव :- दि. 13 जुलै 2024 वार शनिवार (प्रतिनिधी) शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या कार्यपध्दतीमुळे तालुक्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. शेवगाव पोलीस ठाण्यात कोणत्याही कामासाठी चिरीमिरी घेतल्याशिवाय काम होत नाही. तसेच पोलीस निरीक्षक नेहमी मनमानी कामकाज करतात. पोलीस निरीक्षक भदाणे यांच्या कामकाजाची …

Read More »

फोर व्हीलर गाडी घुसली शेतात – चालकासह दोघे जण जखमी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – नागभीड वरून चिमूर कडे येत असतांना शिरपूर नेरी मार्गावरील एच.पी पेट्रोल पंपाजवळील मोडीवर टिकाराम पिसे यांच्या शेतात सायंकाळी ०५:३० वाजताच्या दरम्यान चार चाकी मारुती सुझुकी कंपनीची ईको कार ( क्रमांक.एम एच ३४ सी जे ०९१६ ) हि पटली झाली असून या वाहनात चालकासह दोघे …

Read More »
All Right Reserved