विशेष प्रतिनिधी-बुलढाणा बुलढाणा:-बुलढाणा जिल्ह्यातील ग्राहकांच्याविविध समस्या सोडवण्यासाठी कार्यरत असलेले भारत सरकार नोंदणीकृत भारत सरकार माणुसकी सोशल फाउंडेशन संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या सिंदखेडराजा तालुका सल्लागारपदी मलकापूर पांग्रा येथील ॲड. लुकमान शेख यांची नव्याने नियुक्ती झाल्याचे पत्र ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी दिले आहे. तसेच विदर्भ अध्यक्ष …
Read More »नागपूर ते हैद्राबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू करण्याची सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना लिहिले पत्र जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर मुंबई / चंद्रपूर, दि. 7 : विदर्भातील चारही जिल्ह्यांचा हैद्राबादशी जवळचा व्यापारी संबंध असल्याने नागपूर ते हैद्राबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’ लवकरात सुरू करावी, अशी मागणी राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर आणि गोंदियाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीकुमार …
Read More »माजी सैनिक, शहीद कुटुंबाच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध – जिल्हाधिकारी विनय गौडा
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्ह्याने पूर्ण केले 104 टक्के उद्दिष्ट जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 : देशाच्या सीमा सुरक्षित तरच आपला देश आणि नागरिक सुरक्षित राहू शकतात. प्रतिकुल परिस्थितीतही ही सुरक्षा करण्याची महत्वाची जबाबदारी आपले सैनिक अहोरात्र करीत आहेत. त्यामुळे आपल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हे प्रत्येक …
Read More »नगर परिपरिषद निवडणुकी निमीत्त आनिल आंबादास जायभाये (बीडकर) यांचे मतदारांना आवाहन
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ बीड- परळी वैजनाथ: मी आनिल आंबादास जायभाये (बीडकर) रा. सोमेश्वर नगर, शिक्षण – 12वी, MPW, GNM, PBSC NURSING, आपणा सर्वांनाच (मतदारांना) कळकळीची विनंती, आग्रह, आवाहन करतो की परळी वैजनाथ शहरातील सर्व …
Read More »श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी
श्रीहरी सातपुते यांचे शासकीय कर्मचाऱ्यांना आव्हान जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी असे आव्हान महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी चंद्रपूर विभागीय अध्यक्ष श्रीहरी सातपुते यांनी केले, महाराष्ट्र शासनाने डिसेबर 2018 साली काढलेल्या पत्रकानुसार राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांच्या जयंती व …
Read More »वचितांना विकासाच्या प्रवाहात आणा – अमोल यावलीकर
संविधान समता पर्वाचा समारोप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय ही तत्वे तसेच नागरीकांचे अधिकार व कर्तव्य या बाबीचा प्रचार-प्रसार करणे हा आपल्या कर्तव्याचा भाग आहे. सामाजिक न्याय विभागाच्या योजना वंचित घटकांपर्यंत पोहोचवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असे …
Read More »चंद्रपुरातील शेतकऱ्यांनी बारामती येथे जाणून घेतले आधुनिक शेतीचे तंत्र – कृषी विभागातर्फे अभ्यास दौऱ्याचे आयोजन
कृषी विभागातर्फे अभ्यास दौऱ्याचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर उपविभागातील चंद्रपूर, बल्लारपूर, मुल व सावली या तालुक्यातील 60 शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अभ्यास दौऱ्यात सहभागी होत पुणे जिल्ह्यातील बारामती येथे प्रगत शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देवून आधुनिक शेतीचे तंत्र जाणून घेतले. शेतकऱ्यांनी पाच दिवसाच्या प्रक्षेत्र प्रशिक्षण दौऱ्यामध्ये …
Read More »गती वाहनाची…..माती जीवाची
10 महिन्यात 356 मृत्यु, 309 गंभीर तर 235 किरकोळ जखमी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : आजच्या धावपळीच्या युगात वेळेला अनन्यसाधारण महत्व असले तरी स्वत:चा जीव हा अमुल्य आहे. वेळ आणि गतीसोबत स्पर्धा करण्याच्या नादात आपल्याच जीवनाला ब्रेक लागत आहे. होय, हे वास्तव आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गत 10 महिन्यात …
Read More »चिमूर येथे नॅशनल लेव्हल कुंग फु – कराटे चॅम्पियनशीप झाले संपन्न
विविध राज्यांतील २९ टीम उतरल्या रिंगणात घुघुस टीम राष्ट्रीय स्तरावर अव्वल ठरली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-सुश आसरा फौंडेशन इंडिया व अत्पलवर्णा कुंग फु कराटे अँड फिटनेस असोसिएशन नेरी च्य संयुक्त विध्यमाने चिमूर येथे पहिल्यांदाच कराटे स्पर्धा संपन्न झाली असून घुघुस टीम राष्ट्रीय स्तरावर अव्वल ठरली. चिमूर येथील शहीद बालाजी रायपूरकर …
Read More »तालुका काँग्रेस कार्यालय येथे ६ डिसेंबर महापरिनिर्वान दिन कार्यक्रम करण्यात आला
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर येथे दिनांक ६ डिसेंबर २०२२ रोजी मंगलवार ला तालुका काँग्रेस कार्यलय चिमुर येथे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने धनराज मालके शहर संपर्क प्रमुख यांच्या उपस्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करीत मौन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.यावेळी शहर अध्यक्ष अविनाश अगडे, तालुका …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना