नायब तहसीलदारांच्या आदेशाची केली अवहेलना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:-चिमूर तालुक्यातील सरडपार येथील घटना पन्नास फूट रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा माल शेतात पडलेला असुंन, एका शेतकऱ्यांनेच रस्ता अडविल्यामुळे व नायब तहसीलदार यांचे आदेशाची अवहेलना झाल्यामुळे पाच शेतकऱ्यांचा शेतात शेतमाल पडून आहे, तालुक्यातील सरडपार येथील रघुनाथ लक्ष्मण पाटील व अन्य पाच शेतकरी यांना नेहमी …
Read More »पंढरपूर येथे वरोरा येथील गुरुदेवसेवक सेवकराम मिलमिले यांच्या सहकार्याने भाविकभक्तांना मोफत सेवा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-वरोरा तालुक्यातील तुळाना येथील सेवकराम मिलमिले हे श्री क्षेत्र पंढरपूर येथे गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामगिता तत्वज्ञान प्रमुख तथा संचालक व संयोजक आहे. त्यावेळी वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते अमित निब्रड व त्यांचे कुटुंब दर्शनाला गेले असता. तुकाराम दादा गिताचार्य यांनी गुरुदेवसेवक च्या सहकार्यने व सेवकराम मिलमिले यांच्या …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून ठाण्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या वंडरलँड ठाणे या फेस्टिवलला उपस्थित
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ ठाणे:- पुर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून ठाण्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या वंडरलँड ठाणे या फेस्टिवलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून जमलेल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. या फेस्टिव्हलमध्ये ४० फुट उंचीचे ख्रिसमस ट्री उभारण्यात …
Read More »मंगेश नरसिंह चिवटे,कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष तथा विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय यांचे मनोगत
मंगेश नरसिंह चिवटे,कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष तथा विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय यांचे मनोगत प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ नागपुर:-नागपुर हिवाळी अधिवेशनात एका चर्चेदरम्यान आपण संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी पुनुरुज्जीवित केलेल्या मुख्यमंत्री …
Read More »पाणी पुरवठ्याच्या योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही -पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
चिमूर, नागभिड व ब्रम्हपूरी क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनांचे भूमीपूजन व लोकार्पण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि.23: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलजीवन मिशन ही योजना जाहिर केली. या योजनेंतर्गत चिमूर, नागभिड व ब्रम्हपूरी तालुक्यांना 300 कोटी रुपये मिळाले असून या क्षेत्रातील 90 टक्के गावे नळजोडणीद्वारे जोडली गेली आहेत. या क्षेत्रातील पाणी पुरवठ्याच्या …
Read More »लसीकरणापासून सुटलेल्या बालकांना गोवर-रुबेलाची लस प्राधान्याने द्या -सीईओ विवेक जॉन्सन
गोवर-रुबेलाच्या नियंत्रणासाठी विशेष लसीकरण मोहिम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 23: राज्यात गोवर-रुबेला आजाराचा उद्रेक झाला आहे. त्यासोबतच राज्यातील काही भागात या आजाराची अनेक बालकांना लागण झालेली दिसून येत आहे. गोवर हा अत्यंत संक्रमक आणि घातक आजार आहे. हा मुख्यतः लहान मुलांना होतो व आजारानंतर होणाऱ्या गुंतागुंतीमुळे बालकाचा मृत्यु होऊ …
Read More »राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे रास्ता रोको आंदोलन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-काल हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारकडून घटना घडली आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात जयंत पाटील साहेब सुसंस्कृत राजकारणी, अभ्यासू,संयमी नेते म्हणून ओळखले जातात. ज्यांची मागणी होती की सभागृहात लोकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात यावी मात्र आज विधानसभेच्या कामकाजात दिशा सालीयानच्या विषयावर बदनामी करू नका अशी …
Read More »महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्यावहिल्या घरगुती पाईपद्वारे गॅस पुरवठ्याचा कुडाळमध्ये प्रारंभ, राजन बोभाटे यांच्या घरी आला पहिला पाईपमधून गॅस
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ कुडाळ (सिंधुदुर्ग), दि. २३ डिसेंबर, २०२२: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक घरामध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठ्याचे स्वप्न आता साकार झाले आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे डोळे लागलेल्या हितकारी व बहुप्रतिक्षित अशा घरगुती वापरासाठीच्या पाईपद्वारे …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी तसेच नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ नाशिक: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी तसेच नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना …
Read More »आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना – 5 लक्ष रू. चे आरोग्य विमा कवच
चंद्रपूर मनपा क्षेत्रातील नागरिकांनी सदर योजनेचा लाभ घेण्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 19: केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेचा अंतर्भाव करून आयुष्यमान भारत योजना राबविली जात असून या योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत आरोग्य विमा कवच पात्र लाभार्थी नागरिकांना देण्यात …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना