जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. २१ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, चंद्रपूर मार्फत बल्लारपूर जि. चंद्रपूर व अहेरी जि. गडचिरोली येथील पाणी पुरवठा योजना राबविली जात आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी बहूतांश ग्राहकांनी अद्यापही थकीत पाणी पट्टी भरलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर फार मोठी थकबाकी वाढलेली आहे. थकबाकीदार ग्राहकांची रक्कम शुन्यावर …
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीची बीजे रोवली – डॉ.बबनराव तायवाडे
कवडू लोहकरे यांच्या ‘ध्येयवेडा’ पुस्तकाचे प्रकाशन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
Read More »चिमूर नगर परिषद ला जनतेच्या समस्येचा भंडारा परंतु नियोजन शुन्य प्रशासनाचे दुर्लक्ष – पप्पु शेख
जनतेच्या समस्या पुर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पु शेख यांनी दिली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर नगर परिषद अंतर्गत जनतेच्या भरपूर समस्यांचे निवारण पुर्ण होत नाही व चिमूर नगर परिषदला कोनी वाली नाही अस दिसुन येत असल्याचे काँग्रेसचे पप्पुभाई शेख यांनी सांगितले. येथील जनतेचे समस्या वेळेवर पुर्ण होत …
Read More »भिसी येथे शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
200 रुग्णांनी घेतला आरोग्य व नेत्र तपासणी चा लाभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/भिसी : – महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जाणता राजा छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव सोहळा भिसी येथील टायगर गृप च्या वतीने १९ फेब्रुवारी रविवार ला आरोग्य व नेत्र तपासणी शीबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात १५० व्यक्तींची बिपी, …
Read More »“मासिक पाळी शाप की वरदान”
दिपक खाडे पनवेल:-दिनांक-30/02/23 ला पनवेल मनपा अंतर्गत महिला व बालविकास विभागार्फत मनपाच्या अखत्यारीत असलेल्या प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थिनी आणि त्यांच्या माता पालकांसाठी “मासिक पाळी शाप की वरदान?” या विषयान्वये जनजगृतीचे कार्यक्रम घेण्यात आले. समाजातील मासिक पाळी विषयी असलेले गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करून, मुली तसेच महिलांना मासिक पाळीच्या दिवसात दिली जाणारी …
Read More »बाल शिवछत्रपती ग्रुप बोडखा तर्फे शिवजयंती साजरी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर बोडखा:-अखंड हिंदुस्थानचे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेप्रमाणे बाल शिवछत्रपती ग्रुप बोडखा मोकाशी तर्फे साजरी करण्यात आली.विशेष म्हणजे शिवजयंती मध्ये सर्व 14 वर्षाच्या खालील वयोगटातील शिवभक्त होते.बाल शिवभक्तांनी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, छत्रपती संभाजी महाराजकि जय, माँसाहेब जिजाबाई भोसले कि …
Read More »रक्तदानाने जाणत्या राज्याला अभिवादन
बहुजन विचार बहू.संस्थेचा उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/खडसंगी:-तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र खडसंगी,चिमूर प्रेस मीडिया फाउंडेशन व बहुजन विचार बहुउउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण छत्रपती शिवाजी महाजांच्या जयंती चे औचित्य साधून रक्तदान शिबिर आरोजीत करण्यात आले होते.या शिबिरात तब्बल ४५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला. या शिबिराची सुरुवात …
Read More »दृगधामना, दवलामेटीत शिव जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी -नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी:-वंचित बहुजन आघाडी नागपूर ग्रामीण तालुका कार्यकारणी व टुगेदर विथ फाईट फाऊंडेशन चा संयुक्त विद्यमानाने दृग धामना चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांचा हस्ते पुष्पहार अर्पण करून शिव जयंती उत्साहात साजरी करत महाराजांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी वंचित बहुजन आघाडी चे नागपूर ग्रामीण जिल्हा …
Read More »सावली येथे मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
विशेष प्रतिनिधी वर्धा:-सावली सा.येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करून गावातील मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली, अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. तसेच दि 23/02/2023 ला शिवव्याख्याते ज्ञानेश्वर महाराज महल्ले यांच …
Read More »बरडघाट येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जि. प. प्रा.शाळा, बरडघाट येथे साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कवडू बारेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य सुरेश सहारे,पोलीस पाटील रामचंद्र सहारे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य नरेश भोयर,कल्याणी दोडके, आशा पोईनकर, अंगणवाडी सेविका पद्माताई रिनके,सोनाली बारेकर,मुख्याध्यापक …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना