जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात दिनांक 31/05/2023 रोज बुधवारला अंबुजा सिमेंट फाउंडेशन, उत्तम कापूस,उमरेड आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने INMH-121 मधील चिमूर तालुक्यातील कपर्ला येथे शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. आणि खालील विषयावर माहिती देण्यात आली. अंबुजा सिमेंट फाउंडेशन,उत्तम कापूस प्रकल्पा बद्दल माहिती,जमिनीची पूर्व मशागत, माती तपासणी …
Read More »बोडखा मोकाशी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती व धनगर समाज महासंघ तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला वंदन करण्यात आले. राधा रवी तुराळे या बालकन्याने हातात पिंड घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वेष …
Read More »शेत जमीनीवर नाव,मात्र वारसांन हक्कापासुन वंचीत – पैशासाठी भाऊ झाला वैरी
राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादित जागेचा मोबदला मिळाला नाही तर सहकुटूंब उपोषणाचा इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आपले आई-वडील, भाऊ असे ज्यांच्या सोबत रक्ताचे नाते आहे हीच माणसं आपल्याला अडचणीच्या काळात मदतीसाठी पुढे येतात, असं म्हणतात. पण तिच माणसं पैशासाठी भाऊ बहिणीच्या नात्यात दुरावा निर्माण करत आहे ” चुलत भाऊ पक्का वैरी पैशांसाठी …
Read More »सर्वसामान्याच्या प्रश्नाला भिडणारा नेता – पालकमंत्री मुनगंटीवार
चंद्रपुरचा ढाण्या वाघ व लढवय्या नेत्याला मानाचा मुजरा – प्रतिभा धानोरकर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.३१: चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज वरोरा मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्ली येथील खाजगी इस्पीतळात उपचार घेत असतांना त्यांचे काल (30 मे) निधन झाले …
Read More »महाराष्ट्रातील कांग्रेस चे एकमेव खासदार बाळु धानोरकर यांचे निधन
चंद्रपूर- आर्णीचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. खासदार धानोरकर त्यांचे अकाली मृत्युमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. नवी दिल्ली येथे मेंदाता हॉस्पीटल येथे उपचार घेतांना त्यांनी आज पहाटे ३ वाजता अखेरचा श्वास घेतल्यांचे सुत्रानी सांगीतले. काही वर्षापूर्वी खासदार धानोरकर यांनी वेट लॉस्टची सर्जरी केली होती. या …
Read More »नवेगाव प्रवेशद्वार जवळ तलावातील मुरुमाचे खड्डे वन्यप्राण्यासाठी जीव घेणे
बफर वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ? मुरुमाच्या वाहतुकीसाठी नवेगाव सफारी गेट साठी येणाऱ्या पर्यटकांच्या रोडचा वापर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात खडसंगी बफर वन परिक्षेत्रात मुरुम तस्करीला उधाण आले असून गेल्या वर्षांपासून बफर वन परिक्षेत्रात मुरुमाचे मोठे मोठे खड्डे पडले आहे.ताडोबातील बफर क्षेत्र नवेगाव प्रवेशद्वाराजवळ असलेल्या झरना …
Read More »शासन आपल्या दारी — मनरेगाचा आधार ; मजुरांना नियमित रोजगार
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपुर :- दि.२७:मनरेगा कामांची नियोजनपूर्वक आखणी करून प्रभावी अंमलबजावणी केल्याने यावर्षी चंद्रपुर जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सुरु असलेल्या कामावर मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील मजुरांनी हजेरी लावली आहे. मजुर उपस्थितीमध्ये चंद्रपुर जिल्हा आज राज्यात द्वितीय स्थानांवर तर ग्रामपंचायत अंतर्गत कामाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर …
Read More »चिमूर येथे हॉटेलला आग लागून आंदाजे तीन लाखाचे नुकसान
अग्निशामक तातडीने पोहचल्याने मोठा अनर्थ टळला जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर शहरातील उमा नदीच्या काठावर असलेल्या एका हॉटेलला आग लागल्याने अंदाजे तीन लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. अग्निशामक गाडी घटनास्थळी ताबडतोब दाखल झाल्याने मोठी हानी ठळली. आज दिनांक 28 मे रोजी मासळ रोड वरील हिंगे पेट्रोल पंपला लागून असलेल्या हिंगे …
Read More »मजूरांना नियमित रोजगारासाठी मनरेगाची कामे वाढवा
भद्रावती तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांनी केली मनरेगा कामाची पाहणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. २६ : मजुरांना मनरेगा कामाच्या माध्यमातून नियमितपणे रोजगार प्राप्त होण्यासाठी मनरेगाअंतर्गत जास्तीत जास्त कामे घेऊन मजुर उपस्थिती वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी यांनी आज भद्रावती तालुक्यातील मुधोली, कोंढेगाव व टेकाडी येथे मनरेगा अंतर्गत सुरु …
Read More »चिमूर शहरातील तीन दुकान चोरट्यांनी फोडले
ब्रेकिंग न्यूज जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर शहरातील शहिद बालाजी रायपुरकर चौक आणि नेहरू चौकातील तिन दुकानात चोरांनी टाकला डाका,या चोरी दरम्यान अंदाजे दोन लाख पन्नास हजार रूपयांची व अन्य मुद्देमाल चोरांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. बातमी लिहिपर्यत चंद्रपूर वरुन स्वान पथकासह पिंगर प्रिट पथक दाखल झाले आहे पुढील …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना