ई-ऑफिस प्रणाली मार्फत 12846 फाईल्स निकाली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 22 : प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि पेपरलेस होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालय आता संपूर्णपणे ऑनलाईन’ झाले आहे. ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत 12846 फाईल्स निकाली काढण्यात आल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सांगितले. …
Read More »शासन आपल्या दारी : विशेष शिबिराच्या माध्यमातून 1891 पात्र शेतक-यांचे ई-केवायसी
5590 शेतक-यांचे बँक आधार सिडींग जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 22 : ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ आणि ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी’ चा लाभ मिळण्यासाठी संबंधित शेतक-यांचे ई-केवायसी आणि बँक खात्याला आधार जोडणी असणे आवश्यक आहे. सदर प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित शेतक-याला पी.एम. किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता …
Read More »चंद्रपूरच्या पुष्पा पोडे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नवी दिल्ली / चंद्रपूर, दि. 22 : आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थवृत्तीने सेवा देणाऱ्या आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ सर्व स्तरावर पोहोचविणाऱ्या सर्वोत्कृष्ट परिचारिका आणि परिचारक यांचा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. यात चंद्रपूरच्या पुष्पा श्रावण पोडे यांना नवी …
Read More »आधार कार्डवर फोटो दुसऱ्याचा तरीसुध्दा शाळेत मिळाला प्रवेश
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका अंतर्गत येत असलेल्या विरव्हा येथे जिगल जिवन सावसाकडे नामक सात वर्षीय चिमुकल्याच्या आधार कार्डवर विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असल्याचे उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून शाळेतही त्याला याच आधार कार्डवर प्रवेश सुद्धा मिळाला. यावरून शिक्षक किती कार्यतत्पर आहे हे दिसून येत …
Read More »मुंबईतील विविध आलिशान लोकेशन्सवर चित्रीकरणास प्रारंभ
सदगुरु एंटरटेनमेंट ‘दीपलक्ष्मी निर्मित’ ‘दिल मलंगी’ रॉमकॉम फँटसी चित्रपटाचा शानदार मुहूर्त संपन्न मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-एका विलक्षण कथा-कल्पनेवरील ‘दिल मलंगी’ या अक्शन फँटसी चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध उद्योजक रमाकांत गोविंद भोसले, सौ. दीपा रमाकांत भोसले आणि प्रमोद मुरकुटे यांच्या ‘सदगुरु एंटरटेनमेंट’, दीपलक्ष्मी निर्मित’ संस्थेद्वारे करण्यात येत असून त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. या अत्यंत आगळ्या वेगळ्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनिल …
Read More »शनिवारी चिमूर येथे पुस्तक प्रकाशन तथा कविसंमेलनाचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-कवी प्रकाश कोडापे यांच्या संघर्ष काव्यसंग्रहाचे प्रकाशन, कविसंमेलन तथा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन शनिवार,दि.२४ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता चिमूर येथील पंचायत समितीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात करण्यात आले आहे. पुस्तक प्रकाशन प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत भूपेश पाटील यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी भद्रावती येथील …
Read More »चिमूर येथील बसस्थानकावर चोराचा धुमाकूळ
५० हजाराचे दागिने व रोख रक्कम ६००० रूपये चोरीला गेले जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर येथील बसस्थानकावर दोन महीला व युवकांचे ऐवज चोरट्याने १९ जुनला लंपास केले आहे. सविस्तर व्रूत्त असे आहे की , १९ जुनला दुपारी २ वाजता उसेगांव येथील महीलाचे दोन डोरल्यासहीत दोन गळ्यातील मंगळसुत्र पर्स मधून चोरट्याने चोरले …
Read More »खडसंगी बफर च्या कॉर्टर चे काम निकृष्ट दर्जाचे
मुरुम ऎवजी बांधकामामध्ये माती चे काम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चिमूर प्रादेशिक वन परिक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीत येत असलेल्या जागेवर कोट्यवधी रुपयांचे खडसंगी बफर कार्यालयाचे कर्मचारी (STPF) वन वसाहतिच्या ९ इमारतीचे बांधकाम सुरू आहे. परंतू यामध्ये वापरले जाणारे मटेरियल तसेच पायव्यामध्ये मुरुम ऎवजी माती वापरली जात जात असून जास्त काळ या इमारती …
Read More »बोळधा नदीपात्रात विद्युत तारेच्या करंट ने ९ बकऱ्या २ बकरे जागीच ठार
४ लहान मुले व एका व्यक्तीचा जीव जाता-जाता बचावला जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर तालुक्यातील जांभुळघाट जवळील बोळधा नदी पात्रात JCB च्या सहाय्याने खड्डा करून त्याठिकाणी मोटारपंप लावून शेतीला पाणी करीत असतांना इलेक्ट्रिकची वायर लिकेज असल्याकारणाने पाण्यात विद्युत प्रवाह निर्माण होऊन ९ बकऱ्या २ बकरे जागीच ठार झाले.अशी …
Read More »हरवलेली महिला आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 16 : साखरवाही येथील दिपाली राजेश कुट्टे वय 19 वर्ष ही महिला दि. 4 जुन 2023 रोजी सकाळी 9 ते 5.30 वाजताच्या दरम्यान राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता घरून निघून गेली. तसेच दिपाली राजेश कुट्टे या महिलेचा तिच्या नातेवाईकाकडे तसेच परिसरात व इतरत्र शोध …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना