Breaking News

चिमूर येथील बसस्थानकावर चोराचा धुमाकूळ

५० हजाराचे दागिने व रोख रक्कम ६००० रूपये चोरीला गेले

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर येथील बसस्थानकावर दोन महीला व युवकांचे ऐवज चोरट्याने १९ जुनला लंपास केले आहे.
सविस्तर व्रूत्त असे आहे की , १९ जुनला दुपारी २ वाजता उसेगांव येथील महीलाचे दोन डोरल्यासहीत दोन गळ्यातील मंगळसुत्र पर्स मधून चोरट्याने चोरले . अंदाजे कींमत ५०,००० रूपयाचे दागिने व दुसऱ्या महीलाचे ३००० रूपये , एका युवकाचे ३००० रूपये असा एकुण ५६००० हजार रुपयाचा ऐवज चोरट्याने चिमूर बसस्थानकातुन लंपास केला .काही वेळाने तो चोरटा मिळाला. व त्या चोरट्याला काही बसस्थानक परिसरातील नागरिकांनी बदाडले असता संधीचा फायदा घेत तो पसार झाला . या चोरीचा पोलीस विभागाने बसस्थानकातील सीसीटीव्ही कमेरे तपासुन चोरट्याचा छळा लावावा.अशी मागणी नागरीकांनी केली आहे.
याबाबत चिमूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved