मतदानाची गोपनीयता पाळण्याच्या अधिकारी / कर्मचा-यांना सुचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 2 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 मध्ये पहिल्यांदाच, 85 वर्षांवरील नागरिक तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना गृह मतदानाची पर्यायी सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील …
Read More »लोकसभा २०२४ संदर्भात ओबीसी समन्वय समितीची बैठक संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-देशात लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. सर्वत्र निवडणूकच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच दिनांक ३१मार्च रोजी संत तुकाराम हाॅल येथे ओबीसी समन्वय समितीची बैठक समितीचे अध्यक्ष विवेक खुटेमाटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . बैठकीमध्ये चंद्रपुर लोकसभा मतदारसंघात उभे असलेल्या उमेदवार यांच्याबाबत चर्चा करण्यात आली. …
Read More »अखेर त्या वेडसर व्यक्तीची न्यायालयाने केली रवानगी
येरवडा येथील वेड्यांच्या इस्पितळात पण त्याच्या बंदोबस्ता साठी शहर बंद ठेवण्याची नामुष्की विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन महिला अबाल वृद्ध आणि तरुणांच्या मागे लागणारा एक माथेफिरू व्यक्ती शेवगाव शहरातील व्यापारी महिला तरुणी यांच्यामध्ये दहशत निर्माण करत …
Read More »अवैध हातभट्टी दारू व्यावसायिक चार महिन्यांसाठी स्थानबद्ध
चंद्रपूर जिल्ह्यातील पहिलीच कारवाई जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1 : अवैध हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतूक करणाऱ्या व 1 पेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या पळसगाव (जाट) सिंदेवाही येथील नरेंद्र श्यामराव अमरेश्वर या दारू व्यवसायिकाविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करत चार महिन्यांसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने …
Read More »दोन तरुणींची छेड काढल्याबद्दल युसुफ शेख याला पोलिसांनी केली अटक
आज सकल हिंदू समाज शेवगाव यांच्याकडून शहर कडकडीत बंदला संमिश्र प्रतिसाद विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून एक माथेफिरू तरुण गांजा पिऊन मध्य धुंद अवस्थेत महिला व तरुणींची छेड काढणे नागरिकांवर जीव घेणे हल्ले करणे असे प्रकार वरचेवर करीत होता काल …
Read More »मतदारांवर दबाव किंवा धमकाविण्याचे प्रकार आढळल्यास त्वरीत माहिती द्या – निवडणूक निरीक्षक जाटव
राजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 31 : चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी आता एकूण 15 उमेदवार रिंगणात असून कुठेही मतदारांवर प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष दबाव किंवा धमकाविण्याचे प्रकार आढळल्यास त्याची माहिती त्वरीत द्यावी, असे आवाहन सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी केले. राजकीय पक्ष व उमेदवारांच्या …
Read More »बाबा जुमदेवजी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करा
नागपुरातील कळमना पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर:-भंडारा येथील मोहाडी मध्ये बागेश्वर धामचे महाराज धिरेंद्र शास्त्री यांचा 28 मार्च पासून प्रवचनाचा कार्यक्रम सुरू आहे. याच कार्यक्रमामध्ये दिनांक 29 मार्च रोजी धिरेंद्र शास्त्री यांनी आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करीत असताना महानत्यागी बाबा जूमदेवजी यांचे विचार व कार्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली …
Read More »पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई- भगवानबाबा विद्यालय बालमटाकळी परिक्षा केंद्रावर धुडगुस घालणा-या आरोपींना तात्काळ अटक
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:- दिनांक- 29 मार्च 2024 शुक्रवार – शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील भगवानबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बालमटाकळी ता.शेवगाव या ठिकाणी दिनांक 26/03/2024 रोजी सकाळी 10/30 वाचे सुमारास भुगोल या विषयाचा इयत्ता 10 वीचा पेपर होता. सदर शाळेवर दहावीचा भुगोल या विषयाचा पेपर चालु होता. …
Read More »‘चैत्र चाहूल’चे २०२४ चे ध्यास सन्मान जाहिर
जेष्ठ रंगकर्मी अतुल पेठे आणि लोककलावंत मनोहर गोलांबरे यांना जाहीर मुंबई राम कोडींलकर मुंबई:-‘चैत्र चाहूल’तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘ध्यास सन्मान’ या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. दीर्घकाळ सकस काम करणारा प्रयोगशील लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता म्हणून परिचित असलेले जेष्ठ रंगकर्मी अतुल पेठे तसेच गेली ४० वर्षाहून अधिक काळ संगीत …
Read More »उद्या नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन
विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर :- नागपूर विभाग ग्रंथालय संघ व भंडारा जिल्हा ग्रंथालय संघ यांचे संयुक्त विद्यमाने वार्षिक अधिवेशन उद्या दिनांक ३१ मार्च रोजी भंडारा येथे आयोजित केले आहे.अधिवेशनाचे उदघाटन भंडारा जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष धनंजय दलाल यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार राहणार आहेत. …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना