नागपूर, ता.११ : थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे व सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांनी महात्मा फुले यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी अति.आयुक्त संजय निपाणे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, सहा.जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, राजेश वासनिक आदी उपस्थित होते.
Check Also
दीक्षाभूमी भूमिगत पार्किंगला स्थगिती
नागपूर :- दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये …
पारडी येथील प्रस्तावित बाजारपेठेची मनपा आयुक्तांनी केली पाहणी
नागपूर – नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (२७ जून) पारडी …
ज्वाला समाचार सच का सामना