Breaking News

बि.एल.ओ. शिक्षकास मारहाण करणा-यावर कारवाई करा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

* बि.एल.ओ चे मुख्यमंत्री यांना निवेदन *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- सध्या निवडणूक आयोगाकडून २००४ च्या मतदार यादीतुन मतदारांचे मॅपिंग व प्रोजिनी करण्यासाठी बि.एल.ओ मतदारांच्या दारी जात आहे.स्त्रिया व पुरुषांची वडील,आई,आजोबा व आजी यांची नावे २००४ यादी तुन नावे शोधुन प्रोजेनी करणे सूरु आहे.अशातच चंद्रपूर येथील बि एल.ओ सुनील परशुरामकर कर्तव्य बजावत असतांना एका व्यक्तीने दारू पिऊन मारहाण केली.त्यामुळे बि एल ओ यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे समोर असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी मारहाण करणा-या व्यक्तीवर तातडीने कारवाई करुन बि. एल.ओ. यांना संरक्षण देण्याचे निवेदन चिमुर येथील बि.एल.ओ. शिक्षकांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे करण्यात आली.निवेदन देतांना कवडू लोहकरे,सुशिल शिरभय्ये, राम शेंडे,सचीन गायधनी , दिपक पराते, डि.एन.बावणे,दिपंकर धोटे व प्रवीण लोहकरे,एच.खाटीक उपस्थित होते.

प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रोजेनीचे काम करत असतांना शिक्षकांची दमछाक होत आहे.कधीकधी नावे शोधतांना अनेक अडचणी येत आहेत.नावे मिळत नाही तर कधी मतदारांकडून माहिती मिळत नसल्याने शैक्षणिक कार्य पार पाडुन रात्र दिवस बि.एल ओ मतदारांच्या दारी उभे आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved