Breaking News

महिलांना स्वतःच स्वतःचे स्थान निर्माण करावे लागेल डॉ.विना काकडे

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- आज दिनांक 9 मार्च 2026 रोज शुक्रवारला आठवले समाजकार्य महाविद्यालयात जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयात नगरपरिषद चिमूर चा नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ.गीता लिंगायत तसेच नगरसेविका सौ.भारती गोडे यांच्या सत्कार करण्यात आला त्या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या विभाग प्रमुख डॉ. विना काकडे यांनी केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक हेमंत ग.वरघने यांनी भूषविले. तर प्रमुख अतिथी म्हणून सौ.गीता लिंगायत आणि सौ.भारती गोडे यांनी भूषविले.

कार्यक्रमाचे संचालन कुमारी प्रियती पोनलवार एम एस डब्ल्यू IV सेमिस्टर हीने केले. तर आभार प्रदर्शन अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती प्रमुख डॉ. विना काकडे मॅडम यांनी केले.सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्यांनी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांनी खूप शिकून स्वतःचे स्थान निर्माण करा तरच समाज तुम्हाला सन्मान देऊन आदर देईल असा मोलाचा सल्ला दिला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले भाषण मनोगत गीत व नृत्य कविता सादर करून जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved