Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
*काँग्रेस पक्षाला मोठा धक्का*
जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर
चिमूर : – काँग्रेस पक्षातील नेत्यांचा भाजपात प्रवेश होणार अशी चर्चा सर्वत्र चिमूर विधानसभा क्षेत्रात वाऱ्यासारखी पसरली होती. कोण प्रवेश करणार याकडे जनतेचे लक्ष लागून होते.
आज दिनांक २६/०२/२०२६ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव, चिमूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. अविनाशभाऊ वारजुकर, जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर, शंकरपूर ग्राम पंचायत चे सरपंच साईश वारजूकर यांचा चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या मार्गदर्शनात भाजपचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात उपस्थितीत आज गुरुवार ला मुंबई येथे रितसर भाजप पक्षात कमळ या चिन्हाचा दुपट्टा घालून पक्ष प्रवेश करण्यात आला असून त्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसून येत आहे.
ज्वाला समाचार सच का सामना