Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
* विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटले हसू *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- राष्ट्रीय ओबीसी महासंघ महिला आघाडीच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षा तथा माजी पंचायत समिती सदस्या भावना संजय बावनकर यांनी भावनिक व सामाजिक बांधिलकी जपत मुखबधिर विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा केला.भावना बावनकर यांचा वाढदिवस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मूकबधिर विद्यालय वडाळा चिमूर येथे अत्यंत भावनिक आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला.

यावेळी मूकबधिर विद्यार्थ्यांना पेपर पॅड व मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी संजय बावनकर, मुख्याध्यापक रामदास कांमडी, रामभाऊ खडसिंगे, प्रदीप कामडी, श्रीहरी सातपुते, विलास पिसे, कवडू लोहकरे, सुनील हिंगणकर, प्रेमीला ठाकरे, मीना चौधरी आदी उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना