Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- आज दिनांक १७/०१/२०२६ रोजी मृतक सुधिर मानिकराव भिलकर वय वर्षे ३८ रा.मांगलगाव गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी अंदाजे ७:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

सविस्तर असे की मृतक सुधीर मानिकराव भिलकर सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास बस स्थानक चिमूर परिसरात झाडाला फाशी लागून मरण पावल्याची घटना बस मधील शाळेच्या विद्यार्थ्यांना दिसली असता त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांना माहिती दिली व या घटनेची माहिती चिमूर पोलिसांना देण्यात आली.घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करिता उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात चिमूर पोलीस करीत आहेत.
ज्वाला समाचार सच का सामना