Breaking News

पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत नायलॉन मांजा केला जप्त

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- दिनांक १३ जानेवारी, २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथकाने बातमीदारांकडुन मिळालेल्या गोपनिय माहिती चे आधारे पो.स्टे. रामनगर हद्दीत नामे गौरव गोटेफोडे रा. रामनगर चौक, सेंट मायकल शाळेजवळ चंद्रपूर याचे मालकीचे अष्टविनाय पतंग सेंटर येथे छापा टाकला टाकुन दुकानात पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे दुकानात पतंग उडविण्याकरीता वापरण्यात येणारा, मानवी जिवितास आणि पर्यावरणास धोकादायक असलेला प्रतिबंधीत नायलॉन मांजा असलेल्या ५८ नग चक्री किं.अं.६१,४००/- रु.चा माल अवैधरित्या विक्री करीता साठा करून ठेवला असुन सदर प्रतिबंधित नायलॉन मांजा हा नामे सारंग राहुलगडे रा. बंगाली कॅम्प बल्लारशाह याने आणुन दिल्याचे सांगितलयाने मिळुन आलेला सदर मांजा चक्री जप्त करुन दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच आज दिनांक १४ जानेवारी, २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथकाने बातमीदारांकडुन मिळालेल्या गोपनिय माहिती चे आधारे पो.स्टे. रामनगर हद्दीत नाकाबंदी करुन मोटार सायकलवरुन प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्री करीता वाहतुक करीत असतांना मिळु आलेले आरोपी नामे (१) राजेश खुशाल वेरकडे वय ३२ वर्ष रा. बियाणी पेट्रोल पंप जवळ चंद्रपूर (२) सौरभ लहानु वाढई वय २६ वर्ष रा. बिनबा गेट जवळ चंद्रपूर यांचे ताब्यातून पतंग उडविण्याकरीता वापरण्यात येणारा, मानवी जिवितास आणि पर्यावरणास धोकादायक असलेला प्रतिबंधीत नायलॉन मांजा असलेल्या १३७ नग चक्री व वाहतुकीस वापरलेली मोटार सायकल असा एकुण किं. अं.२,०४,०००/- रु.चा माल जप्त केला असुन सदर प्रतिबंधित नायलॉन मांजा हा गौरव गोटेफोटे रा. चंद्रपूर याचे कडुन आणल्याचे सांगितल्याने आरोपीतांविरुध्द पोस्टे रामनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved