Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
राळेगाव :- राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील श्री बालाजी जिनिंग अँड प्रेसिंग येथे आज दिनांक 4 12-2025 ला सीसीआयची कापूस खरेदी सुरू करण्यात आली.यावेळी बालाजी जिनिंगचे संचालक अक्षय कोटावर व मित कारिया यांनी पूजन करून खरेदीचा शुभारंभ केला. यावेळी अंकुश भाऊ मुनेश्वर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, मीरा कोटेक्स चे मालक शेर अली बापू लालानी ,किशोर भाऊ कांडुलवार, प्रकाश भाऊ पोपट माजी उपसरपंच, अमोल भाऊ सोनटक्के ,प्रवीण भाऊ धुपे गोवर्धन भाऊ देवतळे, शेख अजमुद्दीन भाई, बाजार समिती वाढोणा बाजार व्यवस्थापक साईनाथ ताटे साहेब, राजेंद्र आडे मापारी ,गणेश बेहरी मापारी, राजेंद्र कणपते, हेमंत मासुरकर तसेच मोहन बेहेरे, संजय ठाकूर, तसेच परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना