Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
राळेगाव :- वाढोणा बाजार येथील लालानी जिनिंग अँड प्रेसिंग मध्ये आज दिनांक 1 डिसेंबर 2025 ला सीसीआयचे कापूस संकलन केंद्र सुरू झाले यावेळी वजन काट्याचे पूजन करण्यात आले तसेच कापूस खरेदी सुरू करण्यात आली सीसीआय कडून सुरुवातीची कापूस गाडी 8060 रुपये प्रतिक्विंटल या दराने लागली यावेळी जिनिंगचे संचालक मुन्ना शेठ उर्फ सलीम भाई लालानी तसेच सी सी आय चे अधिकारी राजकुमार बैरवा व परिसरातील शेतकरी अडते ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

यामध्ये प्रामुख्याने शेर अली बापू लालानी अध्यक्ष कृषी साहित्य विक्रेता संघ किशोर भाऊ कांडूरवार, शेख अजमुद्दीन भाई, प्रकाश पोपट माजी उपसरपंच वाढोणा बाजार, दिनेश ठाकरे संचालक खरेदी विक्री संघ, योगेश देवतळे उपसरपंच वाढोणा बाजार, अमोल सोनटक्के, प्रवीण धुपे ,सिनु अण्णा नेलकृती, राजेंद्र आडे मापारी, गणेश बेहरे मापारी, प्रकाश जांभुळकर हेमंत मासुरकर चिंतामण शेंडे संगम पेंदोर इसराइल पठाण तसेच परिसरातील इतर शेतकरी उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना