Breaking News

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा व रक्तदान शिबिराचे आयोजन

 

Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in

* चिमूर पोलिसांचा उपक्रम *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस देशभर साजरा करण्यात येतो. या निमित्ताने चिमूर पोलिस स्टेशनच्या वतीने “Run ऑफ यूनिटी” मॅरेथॉन स्पर्धा तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलिस निरीक्षक दिनेश लंबडे यांनी उपस्थित धावपटूंना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ दिली. त्यानंतर प्रशासकीय भवन, चिमूर येथून पोलिस उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ झाला.

या स्पर्धेत शेकडो युवा धावपटू, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक व राजकीय पदाधिकारी, पत्रकार तसेच 10 ते 60 वयोगटातील युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक व सर्व पोलिस अधिकारी-कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेचा समारोप श्रीहरी बालाजी देवस्थान पटांगण येथे करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक पोलिस निरीक्षक मल्लहारी ताळीकोठे यांनी केले.राष्ट्रीय एकता दिनाच्या औचित्याने सकाळी पोलिस स्टेशन चिमूर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये अनेक पोलिस कर्मचारी व नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved