Breaking News

अवैधरित्या मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर व जेसीबी मशीन वर महसूल पथकाची कारवाई

Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in

* दंड न भरताच ट्रॅक्टर तहसील कार्यालयातून पसार *

* तालुक्यात चर्चेला आले उधाण – महसूल प्रशासनाची बघ्याची भूमिका? *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात दिनांक.२८ ऑक्टोबर २०२५ ला सकाळच्या सुमारास चिमूर तहसीलच्या महसूल पथकाने अवैधरित्या मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व जेसीबी मशीन ला खडसंगी परिसरात पकडून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जप्त करून ठेवले असता रात्रीच्या अंधारात तहसील कार्यालयात जप्त असलेला ट्रॅक्टर दंड न भारताच पसार झाल्याची चर्चा आज दिनांक.२९ ऑक्टोबर २०२५ ला चिमूर तालुक्यात सर्वत्र सुरु आहे.

या घटनेमुळे रेती व मुरूम माफियामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. महसूल अधिकारी जनतेसमोर कारवाई करून तहसील ला जप्त असलेले वाहन दंड न भरताच घेऊन जातो यास काय म्हणावे? अधिकाऱ्यांची माफियासोबत साठगाठ तर नाही ना दिवसा ढवळ्या शासनाचा महसूल चोरी करून विकल्या जात असेल आणि कारवाई नाही असेच सुरु राहिल्यास माफियागिरीत वाढ होईल यात तिळमात्र शंका नाही.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved